Skip to content
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • आर्थिक
  • ऑटो
  • टेक
  • जॉब्स
  • शैक्षणिक
  • लाईफस्टाईल
  • राशीभविष्य
  • स्पेशल

FD Interest Rates : एफडी करण्याची उत्तम संधी! मिळेल भरघोस परतावा…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Tuesday, April 9, 2024, 1:51 PM

FD Interest Rates : जर तुम्ही सध्या एफडी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण सध्या एफडीवर उत्तम परतवा मिळत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही. अशास्थितीत तुम्हाला FD वर चांगले व्याज मिळत आहे.

देशातील बहुतांश मोठ्या बँका 1 ते 3 वर्षांच्या एफडीवर 8.1 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. या संधीचा फायदा घेऊन तुम्ही उत्कृष्ट परतावा मिळवू शकता. तसेच हा परतावा तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय मिळतो.

FD Interest Rates
FD Interest Rates

जर तुम्हाला FD वर जास्त परतावा हवा असेल तर FD laddering निवडा. या अंतर्गत, तुम्ही तुमची एकूण गुंतवणुकीची रक्कम वेगवेगळ्या मॅच्युरिटी कालावधीसह अनेक एफडीमध्ये विभागता. तुमचे सर्व फंड एकाच एफडीमध्ये गुंतवण्याऐवजी, तुम्ही वेगवेगळ्या मॅच्युरिटी कालावधीसह एफडीची मालिका तयार करता.

फिक्स्ड डिपॉझिट लॅडरिंग स्ट्रॅटेजी हे एक गुंतवणुकीचे तंत्र आहे ज्यामध्ये एकरकमी रक्कम वेगवेगळ्या मॅच्युरिटी कालावधीसह अनेक एफडीमध्ये विभागणे समाविष्ट असते.

Related News for You

  • महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Bonus ! ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, खात्यात किती पैसे जमा होणार?
  • केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पण वाढला! वाचा डिटेल्स
  • सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार ! कोणाला मिळणार लाभ ? वाचा…
  • प्रतीक्षा संपली ! दिवाळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, GR पण निघाला

संपूर्ण रक्कम एकाच ठेवीमध्ये गुंतवण्याऐवजी, गुंतवणूकदार ती वेगवेगळ्या मुदतपूर्ती कालावधीसह अनेक ठेवींमध्ये वाटप करतात. अशा प्रकारे, तुम्हाला FD वर जास्त परतावा मिळेल याची खात्री केली जाते.

याविरुद्ध तुम्ही जर एकाच एफडीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर कमी परतावा मिळतो आणि तुमचे सगळे पैसे एका विशिष्ट कालावधीसाठी गुंतून राहतात. पण जर तुम्ही वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवगेळ्या ठिकाणी गुंतवणूक केली तर तुमचे पैसे अडकून राहत नाहीत आणि गरजेच्या वेळी तुम्हाला तुमचे पैसे वापरता येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

पुढील बारा महिन्यांमध्ये ‘या’ कंपनीचे Shares गुंतवणूकदारांना बनवणार श्रीमंत ! तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहेत का ?

Share Market

Tata मोटर्सच्या 7 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 6 कार कोणत्या ? पहा यादी…

Tata Motors

‘या’ दिवशी लॉन्च होणार 7000 mAh बॅटरीचा स्मार्टफोन! एकदा चार्ज केल्यास 3 दिवस नो टेन्शन

Upcoming Smartphone

Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय 3500 रुपयांचा डिस्काउंट ! कुठे सुरु आहे ऑफर ?

Samsung Smartphone Discount Offer

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 10 कार ! 

Maruti Suzuki Cars

नवीन Business सुरु करायचाय ? दिवाळीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, काही महिन्यातच लखपती व्हाल

Small Business Idea

Recent Stories

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 10 कार ! 

Maruti Suzuki Cars

नवीन Business सुरु करायचाय ? दिवाळीत ‘हा’ बिजनेस सुरु करा, काही महिन्यातच लखपती व्हाल

Small Business Idea

‘हे’ 3 बँकिंग स्टॉक्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! गुंतवणूकदारांना मिळणार 33% पर्यंतचे रिटर्न 

Banking Shares

‘या’ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला MSEDCL कडून मिळाली 712 कोटींची ऑर्डर ! शेअर्समध्ये तेजी येणार का ? पहा…

Focus Stock

200000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 47000 रुपयांचे व्याज! ‘या’ बँकेची FD योजना ठरणार फायदेशीर 

FD News

‘या’ आहेत 50 हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होणारे टॉप 3 Business Idea ! 

Small Business Idea

फक्त दिवाळीपर्यंत थांबा ! ‘या’ राशीच्या लोकांचा वाईट काळ संपणार, पैशांच्या अडचणी कायमच्या संपणार  

Zodiac Sign
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy