Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
HDFC Bank Account

HDFC Bank Account : तुमचेही HDFC बँकेत खाते आहे? तर मग ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर..

Tuesday, June 27, 2023, 3:38 PM by Ahilyanagarlive24 Office

HDFC Bank Account : HDFC ही देशातील खूप मोठी बँक आहे. दरवर्षी या बँकेची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. इतर बँकांपेक्षा ही बँक आपल्या ग्राहकांना जास्त व्याज देते. तसेच ही बँक मुदत ठेवींवर देखील जास्त व्याज देते.

ग्राहकांच्या हितासाठी बँक अनेक प्लॅन्स घेऊन येत असते. ज्यांचा बँकेच्या ग्राहकांना फायदा होईल. त्यामुळे अनेकांचे या बँकेत खाते असते. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

HDFC Bank Account
HDFC Bank Account

स्टॉक डिलिस्टिंग होणार 13 जुलैपासून प्रभावी

याबाबत एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी माहिती दिली की, विलीनीकरणाला मंजुरी देण्यासाठी 30 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीच्या बोर्डांची बैठक होणार आहे. तसेच समूहाचे उपाध्यक्ष आणि सीईओ केकी मिस्त्री यांच्या मतानुसार, HDFC स्टॉक डिलिस्टिंग 13 जुलै 2023 पासून प्रभावी होणार आहे. म्हणजेच 13 जुलै रोजी समूहाच्या हाऊसिंग फायनान्स फर्मचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमधून डिलिस्ट करण्यात येणार आहेत.

Categories आर्थिक Tags bank account, HDFC, HDFC Bank, HDFC Bank Account, HDFC bank update
World Cup 2023 मध्ये भारत-पाकिस्तान एक नाही तर दोनदा भिडणार, जाणून घ्या कोणत्या तारखेला होणार दोन्ही सामने ?
IMD Alert Maharashtra : दिलासादायक! अनेक भागात मान्सून सक्रिय; आता राज्यातील ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress