ICICI FD Rates : ICICI देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे, बँक आपल्या ग्राहकांना विविध कालावधीत एफडी योजना ऑफर करते. अशातच बँकेने नुकतेच आपल्या एफडीवरील व्यजदरात सुधारणा केली आहे.
बँकेने एप्रिलमध्ये तिसऱ्यांदा आपल्या एफडीवरील व्याजात सुधारणा केली आहे. बँकेने प्रथम 1 एप्रिल आणि नंतर 9 एप्रिल 2024 रोजी एफडी दरांमध्ये सुधारणा केली होती. आता बँकेने 15 एप्रिल रोजी पुन्हा एकदा बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे.
बँक या कालावधीसाठी 4.75 टक्के ते 7 टक्के पर्यंत व्याज देत. बँक आपल्या बल्क एफडीवर जास्तीत जास्त ७.२५ टक्के व्याज देते. व्यापारी मोठ्या प्रमाणात एफडीमध्ये 2 कोटी ते 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात.
आयसीआयसीआय बँकेच्या बल्क एफडीवरील व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.75 टक्के
30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.50 टक्के
46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.75 टक्के
61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के
91 दिवस ते 120 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
121 दिवस ते 150 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
151 दिवस ते 184 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के
185 दिवस ते 210 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
211 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
271 दिवस ते 289 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.85 टक्के
290 दिवस ते 365 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.85 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.85 टक्के
1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के
15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.05 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के