Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Contact us
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Contact us
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

PPF Scheme : पोस्टाची ही योजना बनवेल करोडपती; किती करावी लागेल गुंतवणूक ! वाचा…

duggal harpreet
Published on - Friday, August 18, 2023, 4:01 PM

PPF Scheme : असे बरेच गुंतवणूकदार आहेत जे स्वत:साठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडतात. तुम्ही देखील अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक योजना घेऊन आलो आहोत. जिथे गुंतवणूक करून तुम्ही नियमित परतावा मिळवू शकता. आम्ही ज्या गुंतवणूक योजनेबद्दल बोलत आहोत ती पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना आहे. येथे तुम्ही कोणत्याही जोखमीशिवाय परतावा मिळवू शकता. 

या योजनेची खास गोष्ट म्हणजे येथे तुम्ही येथे फक्त 100 रुपये भरून खाते उघडू शकता. तुमच्या माहितीसाठी, PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप चांगला पर्याय मानला जातो. ही योजना तुम्हाला 7 टक्क्यांहून अधिक परतावा देते.

PPF Scheme
PPF Scheme

पोस्ट ऑफिसच्या या स्कीममध्ये तुम्ही एका वर्षात 1.5 लाख रुपये गुंतवू शकता म्हणजेच 12,500 रुपये प्रति महिना. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून लाखो रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी गुंतवणूक करावी लागेल हे जाणून घेतले पाहिजे.

इंडिया पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 7.1% वार्षिक व्याज देते. तुम्ही दरमहा 12500 ची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 15 वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर 40,68,209 रुपये मिळतील. या योजनेत तुमची एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये असेल आणि व्याज 18,18,209 रुपये असेल.

Related News for You

  • टाटा SUVचा जलवा कायम; जानेवारी 2026 मध्ये 70,222 गाड्यांची विक्री, नेक्सॉन-पंच आघाडीवर
  • लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; जानेवारी – फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? महिलांमध्ये संभ्रम
  • फेब्रुवारीच्या शेवटी 5 राशींचे नशीब उजळणार, करिअर-आर्थिक लाभाची मोठी संधी
  • काय सांगता ! भारतातील ‘या’ राज्यातून दोन देशांत पायी जाता येते !

या योजनेत एका आर्थिक वर्षात 500 ते 1,50,000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. येथे 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक पीपीएफ खाते उघडू शकतो. विशेष म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत यावर कर सूटही देण्यात आली आहे.

येथे गुंतवणूक करण्याचे फायदे :-

-आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, PPF खात्यातील ठेवींवर कर सूट उपलब्ध आहे.

-या योजनेत, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करून पेमेंटचा दावा करू शकता.

-या योजनेत तुम्ही 5 वर्षांनंतर वर्षातून एकदा पैसे काढू शकता.

-याशिवाय तुम्ही पुढील पाच वर्षांसाठी गुंतवणुकीची मर्यादा वाढवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

टाटा SUVचा जलवा कायम; जानेवारी 2026 मध्ये 70,222 गाड्यांची विक्री, नेक्सॉन-पंच आघाडीवर

Tata SUV Cars

शेअर मार्केट पुन्हा लाल निशाणीत ! चार दिवसांच्या तेजीला ब्रेक; ‘या’ सेक्टरच्या शेअर्समध्ये मोठी विक्री

Share Market News

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; जानेवारी – फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का? महिलांमध्ये संभ्रम

Ladki Bahin Yojana

३० गुंठ्यात आल्याची शेती; १४ महिन्यांत साडेचार लाखांचा निव्वळ नफा, कोपरगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा

Success Story

भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 6 पेट्रोल आणि हायब्रिड कार्स; वाढत्या इंधनदरांत ग्राहकांसाठी फायदेशीर पर्याय

Cars Market

मोठी संधी! Google Pixel 10 वर तब्बल 9,619 रुपयांची सूट; दमदार Tensor G5 आणि 48MP कॅमेरासह फ्लॅगशिप आता स्वस्तात

Google Pixel 10

Recent Stories

डिझेलची जबरदस्त क्रेझ! स्कॉर्पिओने पेट्रोलला टाकलं मागे; आकडे पाहून थक्क व्हाल

चांदीचा दर कोसळला! उच्चांकापेक्षा तब्बल ₹१.२७ लाखांनी स्वस्त – गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

फक्त 1 लाखांच्या डाउन पेमेंटवर घरी आणा टाटा नेक्सॉन; जाणून घ्या EMI आणि कर्जाचे संपूर्ण गणित

स्वस्तात मस्त! जिओचा १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन; २८ दिवस व्हॅलिडिटीसह डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jio Recharge Plan

मोठी बातमी : SBI म्युच्युअल फंडचा IPO येणार, ‘या’ महिन्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार

SBI Mutual Fund IPO

दररोज अपर सर्किटचा धडाका! या शेअरने महिनाभरात दिला तब्बल ७०% परतावा

Multibagger Stock

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! KCC योजनेत होणार मोठे बदल; कर्ज मर्यादा अन परतफेडीचा कालावधी वाढणार?

AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Contact us