Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

सेविंग आणि करंट बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट किती आहे ? नवीन कायदा काय सांगतो ?

तुमचेही बँकेत अकाउंट आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण बँक अकाउंट मध्ये पैसे जमा करण्याची लिमिट नेमकी किती आहे, याबाबत भारतीय आयकर विभागाचे कायदे काय आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत.

Tejas B Shelar
Updated on - Friday, May 2, 2025, 10:22 PM

Income Tax Rule : तुमचेही बँक अकाउंट असेल नाही का ? मग आजची ही बातमी तुमच्याच कामाच्या आहे. आपण सर्वजण आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये मग ते सेविंग असो किंवा करंट असो त्यामध्ये पैसे जमा करत असतो आणि जेव्हा आपल्याला पैशांची गरज पडते तेव्हा आपण त्यातून पैसे काढतो.

सेविंग अकाउंट मध्ये जमा असणाऱ्या पैशांवर बँकेकडून व्याज सुद्धा दिले जाते यामुळे सेविंग अकाउंट मध्ये पैसे जमा करणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आपल्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे जमा करू शकतो.

Income Tax Rule
Income Tax Rule

म्हणजे बँक अकाउंट मध्ये जास्तीत जास्त किती पैसे जमा करता येतात, याबाबतचे नियम काय आहेत? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का. नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आयकर कायदा 2025 नुसार, बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी एक निश्चित मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.

रोख व्यवहारांवर लक्ष

या अंतर्गत ठराविक कालावधीमध्ये बँक खातेधारक किती रक्कम जमा करू शकतो याची मर्यादा ठरवण्यात आली आहे. आयकर कायद्याच्या या तरतुदींचा महत्त्वाचा उद्देश रोख व्यवहारांवर लक्ष ठेवून मनी लाँड्रिंग, करचोरी आणि बेकायदेशीर कारवाया रोखणे हाच आहे.

Related News for You

  • आठवा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ तारखेनंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही
  • मोठी बातमी ! राजधानी मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही सुरू होणार एप्पलचे स्टोर, कुठे सुरु होणार स्टोर?
  • मुंबई ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 5 जूनला लोकार्पण
  • इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या 12 वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी !

दरम्यान आयकर कायद्याच्या या नव्या नियमानुसार, जर समजा एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात आपल्या सेविंग अकाउंट मध्ये म्हणजेच बचत खात्यात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा केली तर त्याला आयकर विभागाला माहिती देणे आवश्यक आहे.

तसेच करंट अकाउंट साठी म्हणजेच चालू खात्यासाठी ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. जेव्हा एखाद्या ग्राहकाच्या सेविंग बँक अकाउंट मध्ये दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा होते आणि करंट अकाउंट मध्ये 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होते त्यावेळी बँका तसेच वित्तीय संस्था याची माहिती आयकर विभागाला देतात.

यावर लगेचच आयकर विभागाकडून कर लावला जात नाही मात्र अशा अकाउंट कडे आयकर विभागाची नजर असते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किंवा चालू खात्यात 50 लाख रुपये जमा केले तर आयकर विभागाला कळवणे बंधनकारक आहे.

दंड किंवा अतिरिक्त कर

ही ठेव थेट करपात्र नाही, परंतु जर स्रोत स्पष्ट नसेल तर त्याची चौकशी केली जाऊ शकते. नियमाचे उल्लंघन केल्यास दंड किंवा अतिरिक्त कर लागू शकतो असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे खात्यातून पैसे काढताना सुद्धा टीडीएस भरावा लागू शकतो.

याबाबतची अधिक माहिती अशी की आयकर काय त्यानुसार जर तीन वर्षापासून आयकर रिटर्न भरलेले नसेल त्यांना 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2 टक्के आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 5 टक्के इतका टीडीएस द्यावा लागतो.

2 टक्के टीडीएस

तसेच जे व्यक्ती आयकर भरतात त्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2 टक्के इतका टीडीएस भरावा लागतो. म्हणजेच एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम काढल्यास यांना कोणताच टीडीएस भरावा लागत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

आठवा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ तारखेनंतर रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही

8th Pay Commission

अहिल्यानगरात भाजपचा मोठा बदल अनिल मोहिते झाले शहर जिल्हाध्यक्ष!

Maratha Marriage Rules : लग्न खर्च कंट्रोल करण्यासाठी मराठा समाजाने घेतला निर्णय, काय आहे नवीन नियम?

मोठी बातमी ! राजधानी मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ शहरातही सुरू होणार एप्पलचे स्टोर, कुठे सुरु होणार स्टोर?

Apple New Store

Monsoon Health Tips : पावसाळ्यात मुलांचे आरोग्य आणि साथीच्या आजारांपासून बचाव कसा करावा?

Akole News : काजवा महोत्सवावर पावसाचं संकट ! निसर्गाचा चमत्कार यंदा फसला

Recent Stories

Ahilyanagar Politics : राजकारणात माझं पुनरागमन ठरलं ! सुजय विखेंचं मिश्किल वक्तव्य चर्चेत

Shrigonda Politics : राष्ट्रवादीत प्रवेश, पण भाजपवर शून्य परिणाम ? आमदार विक्रम पाचपुतेंचं मोठं वक्तव्य!

BPCL Jobs 2025: भारत पेट्रोलियम मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…

BPCL JOBS 2025

अमृतवाहिनी एम.बी.ए चा विद्यार्थी प्रज्वल साळुंके याची १५ लाख पॅकेजवर सेंट किटस अँड नेव्हिस येथे नोकरीसाठी निवड

पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा…. मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह… आरोपांच्या फेरीत जोर्वे ग्रामसभा गाजली

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगणमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि सामाजिक गौरव पुरस्कार

एकरी 100 टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे – माजी कृषिमंत्री थोरात

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य