Jio Offer : जिओचा भन्नाट प्लॅन, मिळवा सुपरफास्ट इंटरनेट..

Jio Recharge Plan

Jio Offer : जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन नवीन ऑफर सादर करत असते. आपल्या ग्राहकांना अधिक सुविधा देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. आता नुकताच जिओ ने एक भन्नाट प्लॅन सादर केला असून, या प्लानचा मासिक खर्च फक्त 240 रुपये आहे. जाणून घ्या या ऑफरबद्दल.

जिओने आपला एक उत्तम रिचार्ज प्लॅन सादर केला असून, या योजनेचा मासिक खर्च फक्त240 रुपये आहे. दरम्यान, जिओचा हा रिचार्ज प्लॅन 719 रुपयांचा आहे. तर या प्लॅनद्वारे यूजर्स अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे.

दरम्यान, कंपनीने या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी दिली असून, प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. पात्र वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. यासोबतच जिओच्या या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग दिले जात आहे.

यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळणार आहेत. दरम्यान जिओ च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema यासारखे अँप मोफत वापरता येणार आहेत.

दरम्यान, जिओचा हा प्लॅन अनेकांसाठी फायद्याचा ठरणार असून, उत्तम इंटरनेट सेवांसाठी जिओ हा एक योग्य पर्याय ठरतो. दरम्यान, उत्तम इंटर्नत स्पिडसह जीवच्या अश्या अनेक ऑफर आहेत ज्या ग्राहकांसाठी फायद्याच्या ठरतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe