LIC Scheme : महिलांसाठी LIC ची शानदार योजना! 87 रुपयांच्या गुंतवणुकीवर कमवा बक्कळ पैसे..

Ahmednagarlive24 office
Published:
LIC Scheme

LIC Scheme : सध्याच्या काळात कमाई करण्याप्रमाणेच गुंतवणूक करणेही खूप महत्त्वाचे झाले आहे. कारण कधी कोणत्या वेळी पैशांची गरज पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आता हळूहळू पैसा वाढण्यासाठी चांगली गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.

अशातच आता राज्य सरकारद्वारे नागरिकांसाठी गुंतवणुकीसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पैसा बुडण्याचा धोका खूप कमी असतो. समजा तुम्ही महिन्याला थोड्या पैशांची गुंतवणूक केली तर तुम्ही मॅच्युरिटीपर्यंत एक मोठा निधी तयार करू शकता.

जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला नंतर जॉन्टीही समस्या येणार नाही. यात सर्वात अगोदर महिलांना त्यांचे खाते उघडावे लागणार आहे, त्यानंतर गुंतवणूकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. समजा तुम्ही दररोज 87 रुपये वाचवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळू शकते.

जाणून घ्या संबंधित गोष्टी

LIC ची शानदार योजना आधार शिला योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे लक्षात घ्या की याचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे. त्यासाठी वयाच्या महत्त्वाच्या गोष्टी निश्चित करण्यात आल्याकेल्या आहेत. 8 वर्षे ते 55 वर्षे वयापर्यंत महिलांना या योजनेत सहभागी होता येते. या योजनेमध्ये तुम्ही 10 ते 20 वर्षांसाठी सहभागी होऊ शकता.

तसेच मॅच्युरिटीचे कमीत कमी वय 70 वर्षे असावे. तसेच त्या महिलेची वयाची 55 वर्षे पुनः असावीत. समजा एखाद्या महिलेने 15 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास तर विम्याची रक्कम 2 लाख रुपये ते जास्तीत जास्त 5 लाख रुपये मिळेल.

मिळतील 11 लाख रुपये

LIC ची सर्वोत्तम योजना म्हणजे महिलांना श्रीमंत बनवणे, ज्यात तुम्हाला अगोदर थोडी गुंतवणूक करावी लागणार आहे. समजा आता तुम्हाला 11 लाख रुपयांचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला दररोज 87 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या परिस्थितीत, प्रीमियम वार्षिक 31,755 रुपये असणार आहे. तर 10 वर्षांच्या कालावधीतील एकूण ठेव रक्कम 3,17,550 रुपये इतकी असणार आहे. समजा तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षी पैसे काढले तर तुम्हाला 11 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe