LIC Scheme : एलआयसीची मालामाल करणारी योजना! दरमहा 7,572 रुपये गुंतवा आणि मिळवा 54 लाख, मिळतील अनेक फायदे

LIC Scheme

LIC Scheme : तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या योजना सर्वोत्तम ठरू शकतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांमध्ये लाखोंचा नफा कमवू शकता. तसेच ही एक सरकार द्वारे चालवली जाणारी योजना असल्याने त्यामध्ये तुम्हाला कसल्याही फसवणुकीचा धोका नाही.

एलआयसीकडून अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. यामध्ये सर्व गटातील ग्राहकांना त्याचा फायदा होतो. तसेच एलआयसीकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांमधून ग्राहकांना अनेक फायदे होत आहेत.

तुम्हालाही एलआयसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही जीवन लाभ योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. ही एक अशी योजना आहे जी ग्राहकांना दुप्पट फायदे येत आहे. विमा आणि बचत असे फायदे ग्राहकांना या योजनेमधून मिळत आहेत.

जीवन लाभ योजनेमध्ये तुम्ही दरमहा 7,960 रुपयांच्या गुंतवणुकीसह मॅच्युरिटीनंतर 54 लाख रुपये परतावा मिळू शकतो. जर या योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पॉलिसीचा लाभ त्याच्या कुटुंबाला दिला जातो.

तसेच मॅच्युरिटीपर्यंत गुंतवणूकदार जिवंत असेल तर गुंतवणूकदाराला एकरकमी रक्कम दिली जाते. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला किती दिवस गुंतवणूक करायची आहे हे निवडण्याचा पर्याय देखील दिला जातो.

जीवन लाभ योजनेचा लाभ १८ ते ५९ वयोगटातील व्यक्ती लाभ घेऊ शकतात. वीस लाखांच्या रकमेसह २५ वर्षांच्या वयामध्ये गुंतवणूकदार २५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो. जर गुंतवणूकदारांनी २५ वर्षाचा कालावधी निवडला तर त्यांना मॅच्युरिटीनंतर 54 लाख रुपये मिळतील.

जीवन लाभ योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराला १६ वर्षे प्रीमियम भरावा लागेल. तसेच या योजनेचा कालावधी २५ वर्षे आहे. २५ वर्षांमध्ये गुंतवणूकदार मालामाल होऊ शकतो.

दरमहा 7,572 रुपये प्रीमियम भरा आणि ५४ लाख मिळवा

जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही २५ व्या वर्षांमध्ये जीवन लाभ योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 7,572 रुपये प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला या योजनेमध्ये 252 रुपये गुंतवावे लागतील म्हणजेच वार्षिक तुम्हाला 90,867 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला ५४ लाख रुपये मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe