LIC Scheme : एलआयसीची जबरदस्त योजना! कमी गुंतवणुकीत मिळेल लाखोंचा परतावा, कसं ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
LIC Scheme

LIC Scheme : समजा तुम्हाला कमी गुंतवणूक करून चांगला निधी बनवायचा असेल तर तुम्हाला काही वर्षांत एलआयसीच्या या योजनेत लाखो रुपयांची कमाई करू शकता, अनेकांना या योजनेबद्दल माहिती नाही. हा एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असून जी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणली आहे.

महिलांचे हित लक्षात घेऊन ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 8 ते 55 वयोगटातील महिलांना गुंतवणूक करता येते. ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. आता तुम्ही विचार करत असाल की या योजनेचे नाव काय आहे, तर हे जाणून घेण्यासाठी बातमी काळजीपूर्वक वाचा.

LIC च्या सर्वोत्कृष्ट योजनेचे नाव आहे आधार शिला योजना असे आहे. या ठिकाणी तुम्हाला आधी एक छोटी गुंतवणूक करावी लागणार आहे. ज्याच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला एकरकमी निधी मिळणार आहे. तुम्हाला निधी मिळताच तुम्हाला तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करता येईल.

जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

LIC ची आधार शिला योजना असून अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. आता तुम्हीही यामध्ये गुंतवणुक करू शकता. आता तुम्हाला मासिक आधारावर गुंतवणूक करावी लागणार आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की महिला गुंतवणूकदारांचे वय कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 55 वर्षे असावे. याच्या साहाय्याने तुम्हाला 10 वर्षे ते 20 वर्षे आरामात गुंतवणूक करता येईल.

तसेच पॉलिसीधारकाचा मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे काम केले जाते. तसेच त्याच्या परिपक्वतेवर, तुम्हाला एकरकमी आरामात मिळेल. जर तुम्ही थोडीशी संधीही सोडली तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल.

जाणून घ्या संपूर्ण गणना

एलआयसीच्या या जबरदस्त योजनेत, जर एखाद्या महिलेने वयाच्या 30 व्या वर्षी पॉलिसी खरेदी केल्यास प्रत्येक दिवशी 58 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यासोबतच वर्षभरात 21,918 रुपये जमा करावे लागणार आहेत. 20 वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळी, गुंतवणूकदाराला 7,94,400 रुपयांची रक्कम मिळेल. त्यापैकी 4,29,392 रुपये ठेवीमध्ये राहतील. हे लक्षात घ्या की आता अनेक उत्कृष्ट योजनेत देशभरातील लोक गुंतवणूक करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe