LIC Schemes : LIC प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी विविध योजना ऑफर करते. जर तुम्ही LIC च्या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. LIC ची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्ही 35 लाख रुपये परतावा मिळवू शकता.
आता LIC द्वारे एक योजना चालवली जात असून जी देशातील एक मोठी संस्था आहे, यात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला बंपर फायदे मिळतील. LIC ने सुरू केलेल्या योजनेचे नाव SIIP योजना असे आहे. समजा तुम्ही या प्लॅनमध्ये सहभागी होण्यास थोडा उशीर केला तर तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो, कारण अशा चांगल्या ऑफर सतत येत नाहीत.

जाणून घ्या योजनेशी निगडित महत्त्वाच्या गोष्टी
एलआयसीच्या सर्वात उत्तम योजनांमध्ये गणली जाणारी SIIP प्रत्येकाला श्रीमंत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करत असून आता यादरम्यान आम्ही तुम्हाला एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहोत.
एलआयसीच्या या योजनेत 4 निधी पर्याय देण्यात आले आहेत. परिपक्वता वय 10 वर्षे ते 85 वर्षे आहे. तर, पॉलिसीची मुदत 10 वर्ष ते 35 वर्षांपर्यंत मिळते. 55 वर्षांपेक्षा कमी वय असणारे, तुम्हाला वार्षिक प्रीमियमच्या 1 पट विमा रक्कम मिळू शकतो. इतकेच नाही तर 55 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या, 7 पट विमा रक्कम उपलब्ध असणार आहे.
जाणून घ्या गुंतवणूक अटी
समजा तुम्हाला एलआयसीच्या जबरदस्त योजनेत सामील व्हायचे असेल, तर तुम्हाला मासिक आधारावर गुंतवणूक करावी लागणार आहे. या गुंतवणूकीची कमीत कमी रक्कम वार्षिक 40,000 रुपये, मासिक 4000 रुपये, रुपये 22,000 सहामाही आणि 12,000 रुपये सहामाही आहे. जर पोर्टफोलिओ चांगली कामगिरी करत नसल्यास गुंतवणूकदाराला कोणत्याही खर्चाशिवाय तो दुसऱ्याकडे स्विच करावा लागणार आहे.
तसेच व्यक्ती 21 वर्षांसाठी मासिक 4000 रुपये जमा करते. एकूण गुंतवणुकीची रक्कम एकूण 10,08,000 रुपये इतकी असणार आहे. इतकेच नाही तर वार्षिक प्रीमियम भरला तर ही रक्कम 8,40,000 रुपये इतकी असणार आहे.