Old Coin : बाजारात अशा अनेक वेबसाइट आहेत ज्यावर तुम्ही तुमच्याकडे असणारी जुनी नाणी आणि नोटा सहज विकू शकता. परंतु विक्री करत असताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
अनेकांना जुनी नाणी आणि जुन्या नोटा जमा करण्याचा छंद असतो जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुम्हाला लाखो रुपये कमावता येईल. ते देखील घरीबसुन कोणत्याही शारीरिक कष्टाशिवाय. जर तुमच्याकडे 25 पैशांचे नाणे असेल तर तुम्ही एका रात्रीत लाखो कमावू शकता. कसे ते जाणून घ्या.
अशा परिस्थितीत आता जर तुमच्याकडे जुन्या नोटा आणि जुनी नाणी असतील तर तुम्ही देखील एका झटक्यात लखपती होऊ शकता. हे लक्षात घ्या की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जुन्या नोटा आणि जुन्या नाण्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
या ठिकाणी लोक जुनी नाणी आणि नोटा खूप जास्त किमतीत खरेदी करतात. असेच एक 25 पैशांचे जुने नाणे आहे जे खूप जास्त किमतीत विकले जात आहे. समजा तुमच्याकडे हे नाणे असेल तर आता तुमच्याकडे लाखो रुपये कमावण्याची संधी आहे. खरंतर हे जुने नाणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 2 लाख रुपयांना विकले जात आहे, त्यामुळे समजा तुम्ही ही संधी गमावली तर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार आहे.
देशातील अनेक वेबसाइटवर जुनी नाणी विकता येत आहे. त्यापैकी ही एक वेबसाइट आहे ती म्हणजे इंडियन पेपर मनी. आता तुम्ही या वेबसाइटला भेट देऊन नाणी विकू आणि खरेदी करू शकता. परंतु तुम्हाला या साइटला भेट देऊन, तुम्हाला तुमचा नंबर आणि नाण्याचे फोटो अपलोड करावे लागणार आहे.
यानंतर ज्याला 25 पैशांचे जुने नाणे घ्यायचे असल्यास तो व्यक्ती स्वतः तुमच्याशी संपर्क करेल.हे लक्षात घ्या हे नाणे अतिशय काळजीपूर्वक विकावे. कारण सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. तुमचीही फसवणूक होऊ शकते.