Old Coin : अनेकांना जुनी नाणी आणि नोटा विकण्याचा छंद असतो. जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुम्हीही घरबसल्या लाखो रुपयांची आरामात विक्री करू शकता. काही वेबसाइट्स जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देत आहेत.
जर आता तुमच्याकडे जुने 20 पैशांचे नाणे असेल तर आता तुम्ही सुद्धा घरी बसून लाखो रुपये कमावू शकता. त्यासाठी तुम्हाला quickr.com या वेबसाइटवर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पैसे कमावता येतील.
जुन्या नाण्यांना सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे घरी बसून पैसे कमावण्याची चांगली संधी आहे. आता 20 रुपयांच्या नाण्याने तुम्ही काही मिनिटांत लाखो रुपयांची कमाई करता येईल. वाढत्या महागाईमुळे तुम्ही ते चांगल्या किमतीत सहज विकू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे नाणे विकण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. आता तुम्ही ऑनलाइन वेबसाइटच्या मदतीने घरी बसून चांगली कमाई करू शकता.
मिळेल चांगली किंमत
आत तुम्ही जुनी नाणी विकून लाखो रुपयांची कमाई करू शकता. परंतु सध्या अशा अनेक फेक न्यूज येत आहेत ज्याला लोक फसवणुकीचे बळी होत आहेत. त्यामुळे तुम्ही जुन्या नाण्यांचा व्यवहार करत असाल तर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य वेबसाइटवर नाणी विकण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ऑनलाइन वेबसाइटच्या मदतीने या नाण्याची विक्री करू शकता. या नाण्याची विक्री केल्यानंतर, तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होईल.
कोठे विकत येत आहे हे नाणे
समजा तुम्हाला नाणे विकायचे असल्यास तर तुम्हाला सर्वात अगोदर http://quickr.com वर जावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला नोंदणीवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर नाण्यांचे फोटो अपलोड करावे लागतील. त्यानंतर नाण्याची जाहिरात दिसायला सुरुवात होईल. तसेच यानंतर जो कोणी 20 पैशांचे नाणे खरेदी करेल तो तुमच्याशी थेट संपर्क करेल. यानंतर तुम्ही 20 पैशांचे नाणे लाखो रुपयांना घरबसल्या अगदी आरामात विकू शकता.