Old Coin Sell : काही मिनिटांत व्हाल मालामाल! तुमच्याकडील २ रुपयांचे नाणे मिळवून देईल ५ लाख रुपये, अशी करा विक्री

Published on -

Old Coin Sell : आजकाल बाजारात दुर्मिळ झालेली जुनी नाणी आणि नोटांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे तुम्हालाही जुनी नाणी किंवा नोटा गोळा करण्याचा छंद असेल तर तुमचा हाच छंद तुम्हाला काही मिनिटांमध्ये लाखो रुपये मिळवून देऊ शकतो.

सध्या बाजारात जुनी नाणी आणि नोटा लाखो रुपयांना विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे तुमच्याकडील दुर्मिळ जुनी आणि नोटा विकून तुम्ही देखील रातोरात श्रीमंत होऊ शकता. फक्त त्या जुनी नाणी किंवा नोटांवर काही खास चिन्ह किंवा चित्र असायला हवे.

चलनातून बंद झालेली दुर्मिळ नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी असल्याने ते लाखोंच्या किमतीमध्ये खरेदी केले जात आहेत. तुमच्याकडील २ हजारांच्या नोटेला जितकी किंमत नाही तितकी या जुन्या नाण्यांना किंमत आहे.

अशी जुनी नाणी आणि नोटा खरेदी करून ती संग्रहालयात ठेवली जातात किंवा काही समाजाचे काही शुभ अंक यावर असतात त्यामुळे अनेकजण लाखो रुपये देऊन अशी नाणी आणि नोटा खरेदी करत असतात.

तुमच्याकडेही जुने दोन रुपयांचे नाणे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन वेबसाईटवर विकून लाखो रुपये मिळवू शकता. मात्र तुमच्याकडे असलेले जुने दोन रुपयांचे नाणे ब्रिटिशकालीन असायला हवे. जर तुमच्याकडे ब्रिटिशकालीन २ रुपयांचे नाणे असेल तर ते विकून तुम्ही ५ लाख रुपये कमवू शकता.

अश्या जुन्या नोटा आणि नाण्यांची विक्री करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या जुनी नाणी आणि नोटा विकू शकता. अशी नाणी आणि नोटा विकण्यासाठी अनेक ऑनलाईन वेबसाईट उपलब्ध आहेत. त्याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्याकडील २ रुपयांचे ब्रिटिशकालीन नाणे सहज विकू शकता.

अशा प्रकारे जुन्या नोटा आणि नाण्यांचा ऑनलाइन लिलाव होतो

तुम्हाला ऑनलाइन नाणे विक्री प्लॅटफॉर्मवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
प्रथम नाण्याच्या चित्रावर क्लिक करा.
त्या नाण्याचा फोटो (Antique Coin) OLX च्या साईटवर अपलोड करा.
नाण्याच्या बदल्यात तुम्हाला किती पैसे हवे आहेत तेही तुम्ही लिहू शकता.
तुमच्या नाण्यांची माहिती जुनी नाणी खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या लोकांपर्यंत पोहोचल्यावर लोक तुमच्याशी संपर्क साधतील.
तुम्ही त्या ग्राहकासह पेमेंट आणि वितरण अटी ठरवू शकता.
आपण इच्छित असल्यास, आपण आपले अद्वितीय नाणे विकण्यासाठी ग्राहकांशी वाटाघाटी देखील करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News