Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

Post Office : मस्तच..! तुम्हीही कमावू शकता टॅक्स भरून पैसे, फक्त अशाप्रकारे करा गुंतवणूक

Ahilyanagarlive24 Office
Published on - Tuesday, June 6, 2023, 4:12 PM

Post Office : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप फायदेशीर असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच त्यांना इतर योजनांपेक्षा या योजनांमध्ये चांगला परतावा देण्यात येतो.

सध्या पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत ज्या कर कपात देत असतात. जर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी आहे. तुम्ही टॅक्स भरून पैसे कमावू शकता.

Post Office
Post Office

या योजनांमध्ये करण्यात आलेले व्यवहार मर्यादेत राहिले तर, टीडीएस कापला जाणार नाही. हे लक्षात घ्या की TDS म्हणजे स्त्रोतावरील कपात आणि कर चुकवणे टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून थेट कर गोळा करण्यासाठी डिझाइन केलेली यंत्रणा होय.

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम:

Related News for You

  • अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
  • मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
  • प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
  • आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?

पोस्ट ऑफिस आरडी स्कीमसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीची मर्यादा 40,000 रुपये इतकी आहे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीची मर्यादा 50,000 रुपये इतकी आहे.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट:

या योजनेत पाच वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर वजावट उपलब्ध असून हे लक्षात घ्या की एक, दोन आणि तीन वर्षांचा कालावधी टीडीएस कराच्या अधीन आहे. तसेच हे देखील लक्षात घ्या या कालावधीत मिळालेले व्याज करपात्र आहे.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते:

या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे 40,000 ते 50,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कर लागू होतो. परंतु पोस्टाची ही शानदार योजना कलम 80C नुसार कर सूट अंतर्गत येत नाही.

महिला सन्मान बचत पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना:

हे लक्षात घ्या की महिला सन्मान बचत पत्र योजनेंतर्गत TDS कापण्यात येतो तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला कलम 80C अंतर्गत कर सवलत देण्यात येते.

NSC आणि PPF:

NSC योजनेअंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त असून मिळालेल्या व्याजावर TDS लागू होत नाही. तसेच पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना करमुक्त आहे.

किसान विकास पत्र:

हे लक्षात घ्या की जरी ही योजना कर सवलतीसाठी पात्र नसली तरी योजनेच्या मुदतपूर्तीवर काढण्यात आलेल्या रकमेवर TDS लागू होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर

Tractor Subsidy

मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?

ZP Teacher News

प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव

Private Jet

आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?

Ayushman Bharat Yojana

वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?

Railway News

अचानक श्रीमंतीची संधी? या ग्रीन एनर्जी स्टॉकमध्ये उसळी, मार्केटमध्ये खळबळ

Recent Stories

आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा

iPhone 16

Volkswagen India ची 2026 साठी मोठी तयारी; 5 नवीन कार्स लाँच होणार, Tayron R-Line ठरणार सर्वात खास SUV

Car Market Update

Jio Prepaid Users साठी खास बातमी! स्वस्त 11 रुपयांपासून 359 रुपयांपर्यंतचे डेटा व्हाउचर्स, फायदे जाणून घ्या

Jio Recharge Plan

200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !

7000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, iQOO 15 वर धमाकेदार डिस्काउंट

विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध

iPhone 16

बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असतील तर कर्ज अडकेल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य

Bank Loan News
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy