PPF Scheme : भारीच .. सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 6 हजार रुपये अन् मिळवा 19.5 लाखांचा फायदा , जाणून घ्या कसं 

Ahmednagarlive24 office
Published:

PPF Scheme : जर तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून सरकारच्या विविध योजनांमध्ये गुंतणवूक करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी आज आम्ही एक मस्त आणि भन्नाट योजना घेऊन आलो आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकणार आहे.

सध्या या योजनेत देशातील लाखो लोक गुंतवणूक करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही योजना सरकारची सुरक्षित योजना आहे. जिथे तुम्ही गुंतवणूक करून बंपर परतावा मिळवू शकता.चला मग जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी असे या योजनेचे नाव आहे. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास 7.1 टक्के परतावा मिळत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तथापि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला त्या गुंतवणुकीच्या गणिताबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही 6,000 रुपये गुंतवून 19.5 लाख रुपये कमवू शकता.

PPF scheme
PPF scheme

यासाठी तुम्हाला दरमहा 6  हजार रुपयांची बचत करून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत दरवर्षी 72 हजार रुपये गुंतवावे लागतील. 15 वर्षांनंतर, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 19,52,740 रुपये मिळतील. गुंतवणुकीच्या कालावधीत तुम्हाला एकूण रु 10,80,000 ची गुंतवणूक करावी लागेल. त्याच वेळी तुमच्या गुंतवणुकीवर एकूण 8,72,740 रुपयांचा परतावा मिळेल.

PPF scheme
PPF scheme

तुमचे मॅच्युरिटी व्हॅल्यू एकूण 19,52,740 रुपये असेल. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये किमान रु 500 आणि जास्तीत जास्त रु 1.5 लाख गुंतवू शकता. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील मिळतात.

हे पण वाचा :-   Maharashtra Monsoon: पुढील 48 तासांत अहमदनगर , नाशिक, मुंबई, ठाणेसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर , वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe