Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

FD Interest Rate : जेष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर गुंतवणूक योजना; बघा ‘या’ बँकांचे FD दर…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Saturday, January 13, 2024, 2:51 PM

FD Interest Rate : आज प्रत्येक व्यक्तीला गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्या व्यक्तीला भविष्यातील गरजा भागवता येतील. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय  उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे. अशातच जर तुम्हाला बाजार जोखीम नको असेल तर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे जिथे तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतील आणि तुम्हाला हमी परतावा देखील मिळेल.

सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी हा प्रथम पर्याय मानला जातो. कारण त्यात बाजार जोखीम नाही. याशिवाय, निश्चित व्याजदराने निर्धारित वेळेत परतावा देखील मिळतो. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला आशा बँकांच्या एफडीबद्दल सांगणार आहोत, जिथे ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

FD Interest Rate
FD Interest Rate

‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत

पंजाब नॅशनल बँक

Related News for You

  • ब्रेकिंग : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार ! सातबारा कोरा होणार, स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितली तारीख
  • नाशिक ते अक्कलकोट दरम्यान तयार केला जाणारा महामार्ग BOT तत्त्वावर बांधला जाणार ! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
  • शेतकरी कर्जमाफीचा फॉर्मुला ठरला हो…..! शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच मिळणार अशी कर्जमाफी, वाचा सविस्तर
  • गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, पुणे सह ‘या’ 9 स्टेशनवरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कस असणार वेळापत्रक?

देशातील सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँक देखील जेष्ठ नागरिकांना उत्तम व्याजदर ऑफर करत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के परतावा देत आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीवर तीन वर्षांनंतर 1.25 लाख रुपये परतावा मिळेल.

बँक ऑफ बडोदा

ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के दराने व्याज देते. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर येथे तीन वर्षांत 1.26 लाख रुपये मिळतील.

ICICI, HDFC बँक

ICICI आणि HDFC बँक देखील तीन वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देतात. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला कालावधी संपल्यानंतर 1.25 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

Axis Bank

ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.६० टक्के दराने व्याज देत आहे. तीन वर्षांसाठी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक येथे 1.25 लाख होईल. जर तुम्ही उत्तम परताव्याची गुंतवणूक शोधत असाल तर या बँकेची एफडी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

गुंतवणूकदारांना कमाईचे मोठी संधी ! शेअर मार्केट मधील ‘ही’ कंपनी एकाच वेळी देणार डबल गिफ्ट, बोनस शेअर्स अन स्टॉक स्प्लिटची घोषणा

Share Market News

ब्रेकिंग : शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार ! सातबारा कोरा होणार, स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितली तारीख

Breaking News

नाशिक ते अक्कलकोट दरम्यान तयार केला जाणारा महामार्ग BOT तत्त्वावर बांधला जाणार ! सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Surat Chennai Expressway

शेतकरी कर्जमाफीचा फॉर्मुला ठरला हो…..! शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच मिळणार अशी कर्जमाफी, वाचा सविस्तर

RBI चा सर्वसामान्य बँक ग्राहकांसाठी मोठा निर्णय ! होम लोन, कार लोनसहीत सर्व प्रकारचे कर्ज होणार स्वस्त

गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, पुणे सह ‘या’ 9 स्टेशनवरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कस असणार वेळापत्रक?

Railway News

Recent Stories

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मीशो लिमिटेडचा IPO उद्यापासून खुला होणार

Meesho IPO

2026 मध्ये ‘हे’ 3 बिजनेस बनवणार मालामाल….! कमी गुंतवणुकीत मिळणार लाखोंचा नफा

Small Business Idea

३२३ बोनस शेअर्सनंतर कंपनी आता गुंतवणूकदारांना देणार २४ मोफत शेअर्स !

Bonus Share

पोस्ट ऑफिस ची ही बचत योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल! एक लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार 45 हजाराचे व्याज

Post Office Scheme

गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारी ही कंपनी आता देणार मोफत शेअर्स ! एका शेअरवर मिळणार 4 Bonus Share

Bonus Share News

भारतामध्ये टॅक्सी इन्शुरन्स : प्रत्येक कॅब ड्रायव्हरला काय माहित असणे आवश्यक आहे

खात्यात पैसे नसले तरी नो टेन्शन ! ‘या’ ग्राहकांना अकाउंट मध्ये पैसे नसताना 10 हजार रुपये काढता येणार, वाचा सविस्तर

Bank Account News
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy