FD Interest Rates : SBI बँकेने करोडो ग्राहकांना दिली भेट!!! गुंतवणूकदार कमी कालावधीत होणार श्रीमंत…

Published on -

Latest SBI FD Interest Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने आपल्या करोडो ग्राहकांना गिफ्ट दिले आहे. बँकेने एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत, अशास्थितीत तुम्हाला कमी कालावधीत उत्तम परतावा मिळणार आहे.

SBI ने 180, 210 आणि 211 दिवसांसाठी FD वरील व्याज 0.25 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार आता बँका 2 कोटी रुपयांची मर्यादा 3 कोटी रुपयांपर्यंत वाढवू शकतात. एसबीआय बँकेचे हे नवीन दर 3 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी आहेत. हे नवीन दर 15 जून 2024 पासून लागू झाले आहेत. चला स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन दर जाणून घेऊया…

स्टेट बँक ऑफ इंडिया FD दर :-

7 दिवस ते 45 दिवस : सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 टक्के

46 दिवस ते 179 दिवस : सामान्य लोकांसाठी – 5.50 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6 टक्के

180 दिवस ते 210 दिवस : सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के

211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के

2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी : सामान्य लोकांसाठी – 6.75 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.25 टक्के

5 वर्षे ते 10 वर्षे : सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के ; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe