SBI ने आणला भन्नाट प्लॅन ! आता काहीही न करता महिन्याला कमवता येणार 60 हजार रुपये ; असा घ्या लाभ

Ahmednagarlive24 office
Published:

SBI Scheme :  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI एक भन्नाट प्लॅन सादर केला आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही घरी बसून दरमहा 60 हजार रुपये कमवू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या SBI ग्राहकांसाठी ATM वाढवण्याचे काम करत आहे. यामुळे SBI बँक आता देशभरात त्यांचे ATM वाढवण्याचे काम करत आहे, ज्यांच्या फ्रँचायझीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. एटीएम फ्रँचायझी घेऊन तुम्ही दर महिन्याला सहज पैसे कमवू शकता. चला मग जाणून घेऊया तुम्ही या बद्दल संपूर्ण माहिती.

SBI ATM च्या फ्रँचायझी साठी महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी बँक SBI चे ATM फ्रँचायझी घेऊन तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता. त्यासाठी आधी 100 चौरस फूट जमीन असणे आवश्यक आहे. यासोबतच वीज जोडणी असणे आवश्यक आहे, तेथे वीजपुरवठाही आहे. येथे छप्पर देखील मजबूत असणे आवश्यक आहे. यासोबतच दुसऱ्या एटीएमचे अंतर 100 मीटर असणे आवश्यक आहे. तसेच, जर एटीएम सर्व मानकांची पूर्तता करत असेल, तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्ही एटीएमची फ्रँचायझी सहज मिळवू शकता.

हे लक्षात ठेवा स्टेट बँक ऑफ इंडिया ATM च्या फ्रँचायझीसाठी, तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. यासाठी तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जन्मतारीख, वीज बिल पावती, वीज जोडणी पावती यांची फोटो स्टेटस असणे आवश्यक आहे.  यानंतर तुम्हाला एटीएमची फ्रँचायझी सहज मिळेल. यानंतर तुम्हाला दरमहा 60,000 रुपये मिळतील. एवढेच नाही तर यानुसार तुम्हाला वर्षाला 7 लाख रुपयांहून अधिक कमाई होईल. अधिक माहितीसाठी SBI च्या वेबसाइडला भेट द्या

हे पण वाचा :-  Pan Card Update: सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ लोकांना आता भरावा लागणार 10 हजारांचा दंड

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe