Share Market News : एक महिन्यात पैसे झाले दुप्पट! या 2 शेअर्सने खरेदीदारांना केले मालामाल, जाणून घ्या स्टॉकची नावे

Ahilyanagarlive24 office
Published:

Share Market News : शेअर मार्केटमधील २ स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एक महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना या २ शेअर्सने दुप्पट नफा कमवून दिला आहे. त्यामुळे कमी वेळेत गुंतवणूकदारांना चांगला बंपर नफा कमवून दिला आहे.

तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण जर तुम्ही शेअर बाजाराबद्दल जाणून घेतले नाही तर त्यामध्ये तुमचा तोटा देखील होऊ शकतो.

तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदार नेहमी पेनी स्टॉक होत असतात. कारण पेनी स्टॉकची किंमत कमी असते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार पेनी स्टॉक खरेदी करून अधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण असे शेअर्स काही वेळा गुंतवणूकदारांना तोट्यात आणत असतात. कारण असे शेअर्स कधीही पोर्टफोलिओमधून जात असतात.

गेल्या महिन्याभरापासून काही या दोन स्टॉक्स गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमवून दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. या शेअर्सने 100% मजबूत परतावा दिला आहे.

1. Mauria Udyog Ltd

Mauria Udyog Ltd या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे कमवून दिले आहेत. सध्या हा शेअर्स 9.32 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 9.32 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 2.67 रुपये आहे. या शेअर्सने एका महिन्यात त्यांच्या गुंतवणूकदारांना 103.49% परतावा दिला आहे.

Mauria Udyog Ltd बद्दल अधिक जाणून घ्या

MetricValue
Market Cap₹ 124 Cr.
Current Price₹ 9.32
High₹ 9.32
Low₹ 2.67
Stock P/E
Book Value₹ 1.31
Dividend Yield0.00 %
ROCE7.84 %
ROE-41.5 %
Face Value₹ 1.00
Profit after tax₹ -9.19 Cr.
ROE 3Yr-63.2 %
Return on equity-41.5 %
Promoter holding73.9 %
EVEBITDA11.6
Profit growth-305 %
Industry PE39.5
Return over 3years80.7 %
Profit Var 3Yrs19.9 %
Debt₹ 190 Cr.
Debt to equity10.9


2. मॅग्ना इलेक्ट्रो कास्टिंग्स लि.

मॅग्ना इलेक्ट्रो कास्टिंग्स लि. शेअर्सने गुंतवणूकदारांना ४५% पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. सध्या या कंपनीचा शेअर्स 506 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 593.85 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 174.05 रुपये आहे.

मॅग्ना इलेक्ट्रो कास्टिंग्स लि. अधिक जाणून घेऊया

MetricValue
Market Cap₹ 124 Cr.
Current Price₹ 9.32
High₹ 9.32
Low₹ 2.67
Stock P/E
Book Value₹ 1.31
Dividend Yield0.00 %
ROCE7.84 %
ROE-41.5 %
Face Value₹ 1.00
Profit after tax₹ -9.19 Cr.
ROE 3Yr-63.2 %
Return on equity-41.5 %
Promoter holding73.9 %
EVEBITDA11.6
Profit growth-305 %
Industry PE39.5
Return over 3years80.7 %
Profit Var 3Yrs19.9 %
Debt₹ 190 Cr.
Debt to equity10.9
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe