Summer Season Business Idea : ‘या’ मसाल्याची लागवड करून व्हाल तुम्ही मालामाल ; जाणून घ्या किती होणार कमाई

Ahmednagarlive24 office
Published:

Summer Season Business Idea : आज अनेक जण नोकरीला रामराम ठोकून शेतीकडे वळत आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे आज शेतीमध्ये कमी वेळेत जास्त पैसे मिळतो. यामुळे तुम्ही देखील शेती करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही या लेखात खूप खास माहिती घेऊ आलो आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही वर्षाला बंपर कमाई करू शकणार आहे. चला मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

तुम्हाला हे माहिती असेलच कि आज बाजारात काळी हळद सर्वात महाग विकल्‍या जाणार्‍या उत्‍पादनांपैकी एक आहे. अनेक औषधी गुणधर्मांमुळे काळ्या हळदीची किंमत बाजारात खूप आहे. काळ्या हळदीची लागवड करून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता.

Black Turmeric लागवड

हे जाणून घ्या कि आज बाजारात काळी हळद सर्वात महाग विकल्या जाणार्‍या उत्पादनांपैकी एक आहे. काळी हळदमध्ये मिळणारे अनेक औषधी गुणधर्मांमुळे नेहमीच बाजारात काळी हळदला मोठी मागणी असते. यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घेत शेतात काळ्या हळदीची लागवड करून वर्षाला बंपर नफा कमवू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही शेतात काळ्या हळदीची लागवड कशी करू शकतात आणि किती नफा प्राप्त करू शकतात.

Black Turmeric लागवड कशी केली जाते

काळी हळद लागवडीसाठी भुसभुशीत चिकणमाती चांगली मानली जाते. शेती करताना पावसाचे पाणी शेतात थांबू नये, याचे भान ठेवावे. एका हेक्टरमध्ये काळ्या हळदीचे सुमारे २ क्विंटल बियाणे लावले जाते. जून महिना त्याच्या लागवडीसाठी चांगला मानला जातो.

त्याच्या पिकाला जास्त सिंचनाची आवश्यकता नसते. एवढेच नाही तर यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाची गरज नाही. याचे कारण म्हणजे त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ते कीटकांना आकर्षित करत नाही. तथापि, चांगल्या उत्पादनासाठी, लागवडीपूर्वी शेणखत चांगल्या प्रमाणात घातल्यास हळदीचे उत्पादन सुधारते.

इतकी होणार कमाई

काळी हळद हे औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. आयुर्वेद, होमिओपॅथ आणि अनेक आवश्यक औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणून देखील वापरले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की सामान्य पिवळी हळद 60 ते 100 रुपये किलो दराने विकली जाते. मात्र काळ्या हळदीचा भाव 500 ते 4000 रुपये किंवा त्याहून अधिक झाला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सध्या काळी हळद मिळणे फार कठीण आहे.

हे पण वाचा :-  Ration Card Alert: नागरिकांनो .. फ्री रेशनच्या नावाखाली कोणी ही माहिती मागत असेल तर सावधान नाहीतर ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe