Skip to content
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • आर्थिक
  • ऑटो
  • टेक
  • जॉब्स
  • शैक्षणिक
  • लाईफस्टाईल
  • राशीभविष्य
  • स्पेशल

Top 5 Govt Savings Schemes : आजच करा ‘या’ सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक, परिपक्वतेवर मिळेल उत्तम परतावा

Ahilyanagarlive24 Office
Published on - Wednesday, August 30, 2023, 6:57 PM

Top 5 Govt Savings Schemes : सध्या वेगवेगळ्या गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. ज्यात तुम्ही गुंतवणूक करून चांगले पैसे कमावू शकता. विशेष म्हणजे आता तुम्हाला सर्व सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून कर वाचवता येतो. एवढेच नाही तर अनेक योजनांमध्ये परतावा देखील चांगला मिळत आहे.

सध्या अशा काही सरकारी योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून परिपक्वतेवर उत्तम परतावा मिळवू शकता. यात तुम्हाला कर सवलत देखील मिळत आहे. शिवाय कोणतीही जोखीम गुंतवणूकदाराला घ्यावी लागत नाही. पहा सविस्तर.

Top 5 Govt Savings Schemes
Top 5 Govt Savings Schemes

राष्ट्रीय बचत योजना

व्याज दर: 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 – 7.4%
या योजनेमध्ये 1000 च्या पटीत गुंतवणूक करता येते. तुम्ही यात कमाल 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवू शकता.
खाते 5 वर्षात परिपक्व होते आणि गुंतवणूकदाराला एक वर्षानंतर खाते बंद करता येते.
गुंतवणूकदारांना एकापेक्षा जास्त खाती चालू करता येते.

Related News for You

  • प्रतीक्षा संपली ! दिवाळीआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज, ‘इतका’ वाढला महागाई भत्ता, GR पण निघाला
  • आठवा वेतन आयोगात आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार ! घरभाडे भत्ता, वाहन भत्ता अन प्रोत्साहन भत्ता ठरवण्याचा फॉर्मुला बदलणार
  • GST मध्ये कपात केली पण गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत ! किती रुपयांनी महाग झाला एलपीजी गॅस ? वाचा….
  • अखेर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना ती गुड न्यूज मिळालीच ! सरकारकडून मिळणार ‘इतका’ बोनस

सुकन्या समृद्धी खाते

व्याज दर: 8%
या योजनेअंतर्गत, एका आर्थिक वर्षात कमीत कमी ठेव रक्कम 250 रुपये आणि जास्तीत जास्त ठेव रक्कम 1.5 लाख रुपये इतकी आहे.
10 वर्षांपर्यंतच्या मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
एका खातेदाराच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.चालू करता येते.
हे खाते २१ वर्षांत परिपक्व होते.
१८ वर्षानंतर मुलीचे लग्न झाल्यानंतर, खाते मुदतीपूर्वी बंद करता येते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना

व्याज दर: 7.1%
या योजनेत कमीत कमी रक्कम रुपये 500 आणि कमाल 1,50,000 रुपयांची गुंतवणूक करता येते.
या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंस तुम्ही ७व्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक वर्षी पैसे काढता येतात.
ज्या वर्षात खाते चालू आहे त्या वर्षाच्या अखेरीपासून 15 आर्थिक वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते परिपक्व होते.
आयटी कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत ठेव रक्कम वजावट अंतर्गत येते.

किसान विकास पत्र

व्याज दर: 7.5%
या योजनेत 1000 रुपये आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते.
10 वर्षांनंतर एकल खाते चालू करता येते.
या योजनेत मुदतपूर्तीनंतर पैसे डबल होतात.
खाते 115 महिन्यांत परिपक्व होते.

पोस्ट ऑफिस बचत खाते

व्याज दर: 4%
या योजनेत तुम्हाला किमान 500 रुपये जमा करू शकता, जास्तीत जास्त ठेव रकमेवर मर्यादा नाही.
योजनेअंतर्गत एकल आणि संयुक्त खाती चालू करता येते.
वयाच्या 10 वर्षानंतर या योजनेअंतर्गत खाते चालू करता येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

GST कपातीमुळे ग्राहकांची चांदी ! ह्युंदाई कंपनीची ‘ही’ गाडी बनली देशातील सर्वाधिक स्वस्त Sunroof असणारी कार 

Hyundai Car

Tata Nexon EMI वर खरेदी करायचीय ? 200000 रुपये डाऊन पेमेंट केल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार ? 

Tata Nexon EMI

‘या’ सोलर कंपनीचा स्टॉक 140 रुपयांवर जाणार ! भारतीय रेल्वेकडून रूफटॉप सोलर प्रोजेक्टसाठी मिळाली मोठी ऑर्डर

Stock To Buy

6 महिन्यातच पैसे झाले डबल ! ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल

Stock To Buy

Hyundai क्रेटाचा बाजार उठणार ! भारतात लवकरच लॉन्च होणार नवीन सेवन सीटर कार, लॉन्चिंग डेट झाली फायनल

New Seven Seater Car

200 MP कॅमेरा असणारा फोन 20,000 रुपयात ! ‘या’ सेलमध्ये मिळतोय भन्नाट डिस्काउंट ऑफर, किती दिवस असणार सेल ?

Smartphone Discount

Recent Stories

Hyundai क्रेटाचा बाजार उठणार ! भारतात लवकरच लॉन्च होणार नवीन सेवन सीटर कार, लॉन्चिंग डेट झाली फायनल

New Seven Seater Car

200 MP कॅमेरा असणारा फोन 20,000 रुपयात ! ‘या’ सेलमध्ये मिळतोय भन्नाट डिस्काउंट ऑफर, किती दिवस असणार सेल ?

Smartphone Discount

EMI वर फोन घेताय ? EMI भरला नाही तर तुमचा फोन लॉक होणार का ? आरबीआय गव्हर्नर यांनी दिली मोठी माहिती

Mobile On EMI

महत्वाची बातमी ! Tata च्या ‘या’ कंपनीचे डिमर्जर होणार, तयार होणार नवीन कंपनी, गुंतवणूकदारांना मिळणार नव्या कंपनीचे फ्री शेअर्स

Tata Share

Amazon ची जबरदस्त ऑफर ! 6000 रुपयात मिळणार 12 जीबी रॅमवाला स्मार्टफोन, आताच चेक करा ऑफर

Amazon Sale

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुन्हा मोठा झटका ! CM फडणवीस यांनी पुन्हा नियमात केला मोठा बदल

Ladki Bahin Yojana

ब्रेकिंग : रिझर्व बँक ऑफ इंडियाचा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय, गव्हर्नर संजय मल्होत्रांची माहिती 

rbi
  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • Home
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy