Top 5 Stocks : वर्षभर धमाकेदार परतावा घ्यायचाय? आम्ही सुचवतोय, ‘हे’ 5 शेअर्स, लावा पैसे व्हा मालामाल

शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या शोधात आहात? तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने 2025 मध्ये दमदार कामगिरी करू शकणाऱ्या पाच संभाव्य शेअर्सची शिफारस करण्यात आली आहे. हे शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओला बळकटी देतील का? चला जाणून घेऊया...

Published on -

Top 5 Stocks 2025 : सध्या सर्वांनाच झटपट श्रीमंत व्हावे, असे वाटते. त्यासाठी अनेकजण शेअर मार्केट किंवा अन्य गुंतवणूक मार्गाचा अवलंब करताना दिसतात. ज्यांना झटपट पैसा हवाय त्यांच्यासाठी आम्ही यावर्षी दमदार परफाँर्मन्स करणारे 5 तगडे शेअर्स सांगणार आहोत. पुढील वर्षभरासाठी कोणते शेअर्स चांगला परतावा देऊ शकतात, हे आपण पाहूयात…

1. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट

गेल्या ट्रेडिंग सत्रात चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटचा शेअर 1,487 रुपयांवर बंद झाला. यासाठी BUY रेटिंगसह 1720 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. ते सरासरी विचार केला तर, 16% जास्त आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,682 रुपये आणि निच्चांक 1168 रुपये आहे.

2. अ‍ॅक्सिस बँक

गेल्या व्यवहार सत्रात अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स 1182 रुपयांवर बंद झाले. यासाठी BUY रेटिंगसह 1400 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. जे सरासरीचा विचार केला तर 18% जास्त आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1340 रुपये आणि निच्चांक 934 रुपये आहे.

3. V2 रिटेल

गेल्या ट्रेडिंग सत्रात V2 रिटेलचा शेअर 1668 रुपयांवर बंद झाला. यासाठी BUY रेटिंगसह 2205 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. जे सरासरीचा विचार केला तर, 32% जास्त आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2095 रुपये आणि निच्चांक 21 रुपये आहे.

4. एसबीआय

गेल्या ट्रेडिंग सत्रात एसबीआयचे शेअर्स 800 रुपयांवर बंद झाले. यासाठी BUY रेटिंगसह 980 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. जे सरासरीचा विचार केला तर 23% जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक 912 रुपये आणि निच्चांक 680 रुपये आहे.

5. प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज

गेल्या ट्रेडिंग सत्रात प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीजचा शेअर 1302 रुपयांवर बंद झाला. या शेअरसाठी BUY रेटिंगसह 200 रुपयांचे लक्ष्य देण्यात आले. जे सरासरीचा विचार केला तर 54% जास्त आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2225 रुपये आणि निच्चांक 930 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe