Gold Silver Price : काय आहे आजचा सोन्या-चांदीचा भाव? जाणून घ्या नवीन किमती

Ahmednagarlive24 office
Published:
Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदीच्या दराने या आठवड्यात ग्राहकांना दिलासा दिला आहे. एक-दोन दिवस वगळता सोन्या-चांदीचे दर कमी झालेले पाहायला मिळाले.

अशातच आज देखील सोने-चांदी दरांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा दर दहा ग्रॅममागे 100 रुपयांनी तर चांदीच्या दरात 500 रुपयांनी घसरण झाली आहे.

सराफा बाजाराने शुक्रवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 9 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,310 रुपयांवर ट्रेंड करत आहे आणि 18 ग्रॅम 47,490 रुपयांवर ट्रेंड करत आहे.

तर 1 किलो चांदीची किंमत 75000 रुपये आहे. नवीन किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 रुपये आणि चांदीचा भाव 75000 च्या पुढे गेला आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत

आज शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 58,050/- रुपये तर मुंबई सराफ बाजारात 58,050/- रुपये आहे, जर पुण्याबद्दल बोललो तर भाव 58,000 रुपये आसा आहे.

मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची

आज दिल्ली, सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63, 310/- रुपये आहे तर मुंबई सराफा बाजारात किंमत 63,160/- रुपये आहे आणि पुणे सराफा बाजारात किंमत 63,230 रुपये आहे.

1 किलो चांदीची किंमत

शुक्रवारी मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोलतांना, 01 किलो चांदीची किंमत 75000/- आहे, तर पुणे बाजारात ती 74,500 रुपये अशी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe