भारतीयांसाठी सुवर्णसंधी! युके, अमेरिका, युएईसह 15 देशांचा व्हिसा मिळवा फक्त 1 रुपयांत; कसं ते जाणून घ्या
परदेशात जाण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. कुणाला लंडन पाहायचंय, कुणाला दुबईचं वैभव अनुभवायचंय, तर कुणाला ऑस्ट्रेलिया. पण प्रत्येक वेळेस त्या स्वप्नामध्ये एक अडथळा ठरत आला आहे, व्हिसा शुल्क! हजारो रुपयांचं हे शुल्क अनेक वेळा परवडत नाही आणि स्वप्न पुन्हा बॅगेत बंद होतं. पण आता एक मोठी बातमी आली आहे जी अनेक भारतीय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे. … Read more