लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि खडवली स्थानकादरम्यान नवीन Railway Station विकसित होणार?
Maharashtra Railway News : मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर एका नव्या स्थानकाची मागणी जोर धरत आहे. मध्य रेल्वे मार्गाच्या टिटवाळा आणि खडवली या स्थानकादरम्यान नवीन स्थानक विकसित करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे. दरम्यान आता याच संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून … Read more