शत्रूंच्या छातीत धडकी भरवणारं भारतीय शस्त्र!काही मिनिटांत टँक-बंकर उडवणाऱ्या स्वदेशी मिसाईलची यशस्वी चाचणी, पाहा वैशिष्ट्ये

जेव्हा युद्धभूमीवर टँक आणि बंकरसारख्या अवजड संरचनांवर अचूक आणि जलद हल्ला करणे आवश्यक असते, तेव्हा तंत्रज्ञानाचीच खरी परीक्षा होते. भारताने नुकतीच अशी एक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे, जी केवळ देशाच्या संरक्षण यंत्रणेसाठी नाही, तर जागतिक स्तरावरही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचं द्योतक बनली आहे. डीआरडीओच्या प्रयत्नांमुळे भारताने आणखी एक अत्याधुनिक शस्त्र विकसित केलं आहे. ULPGM-V3 हे … Read more

अहिल्यानगर जिल्हा परिषद लावणार पावणे पाच लाख झाडे; आतापर्यंत केली २ लाख रोपांची लागवड

अहिल्यानगर : राज्यात १० कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने १० टक्के अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यात ग्रामविकास विभागासाठी एकूण १ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट महसूल व वनविभागाकडून निश्चित केले आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागामार्फत हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानासाठी वर्ष २०२५ साठी १ कोटी वृक्षलागवड मोहीम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार आहे. यासाठी … Read more

कांदा भाव वाढीसाठी पारनेमध्ये ‘अन्नत्याग आंदोलन’ ; कांद्याला हमीभाव द्या

अहिल्यानगर : सध्या कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्यासाठी झालेला खर्च देखील वसूल होत1 नसल्याने त्यांची खूप आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे . त्यामुळे कांदा या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. ३५ ते ४० रूपये किलो भाव देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पाठबळ दिले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे … Read more

गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ

Government Employee News

Government Employee News : जुनी पेन्शन योजना हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलन सुद्धा उभारले होते. हेच कारण आहे की केंद्रातील मोदी सरकार नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच एकीकृत पेन्शन योजनेचा सुद्धा विकल्प द्यावा लागला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील काही एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना … Read more

रोड ट्रिपवर जाताना बॅगमध्ये ‘या’ वस्तु आठवणीने ठेवाच, प्रवास होईल एकदम खास!

रस्त्यावरून प्रवास करण्याचं वेगळंच आकर्षण असतं. गाडीच्या खिडकीतून वाहणारा गार वारा, बदलणाऱ्या दृश्यांची रंगत, आणि एकटे किंवा आपल्या जवळच्या लोकांसोबत वाटचाल करताना मिळणारा तो खास अनुभव. हे सगळं मनात घर करून राहतं. पण ही सफर सुरळीत आणि आनंददायी व्हावी, यासाठी काही गोष्टी वेळेत लक्षात घेणं अत्यावश्यक असतं. आपण निघतो खूप तयारीनिशी, पण काही लहानशा वस्तू … Read more

मातीशी नाळ जपणारा नेता! कुस्ती आखाड्यात नगरकरांनी अनुभवला सुजय विखे पाटलांचा साधेपणा

अहिल्यानगर : नालेगाव येथे हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कुस्ती महोत्सवात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित राहून पैलवानांचे मनोबल उंचावले. विशेष म्हणजे, त्यांनी सन्मानाच्या मांडवात न बसता थेट मातीतील आखाड्यात जमिनीवर बसून कुस्तीचा रोमांच अनुभवला. कार्यक्रमाच्या वेळी डॉ. विखे पाटील यांनी कुस्तीतील प्रत्येक डावपेच … Read more

भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?

India's Richest State

India’s Richest State : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे. भारतात एकूण 36 राज्य आहेत यापैकी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान … Read more

फेंगशुईनुसार बनवा घरातील किचन, कायम बरसेल धन-सुखाची कृपा!

स्वयंपाकघर हे घराच्या हृदयासारखे असते. जिथे फक्त जेवण तयार होत नाही, तर कुटुंबाच्या आनंदाचं, प्रेमाचं आणि एकतेचं उगमस्थानही असतं. त्यामुळे ही जागा बांधताना किंवा त्यामध्ये बदल करताना प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली गेली पाहिजे. अनेकजण स्वयंपाकघराचं महत्त्व फक्त अन्नाशी जोडतात, पण फेंगशुई शास्त्रानुसार याचा थेट परिणाम घरातल्या सुख-शांतीवर होतो. चुकीच्या रचनेमुळे घरात तणाव, वाद किंवा आर्थिक … Read more

सर्वाधिक विक्री होणारा Samsung Galaxy S24 FE तब्बल 24 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरुये ही भन्नाट डील?

जर तुम्ही सॅमसंगचा एखादा मजबूत आणि फीचर्सने भरलेला फ्लॅगशिप फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, पण बजेटमुळे थांबलात, तर सध्या चालू असलेली ही ऑफर तुमच्यासाठीच आहे. कारण सॅमसंगचा लोकप्रिय Galaxy S24 FE 5G फोन सध्या इतक्या मोठ्या सवलतीत मिळतोय की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण वाटेल. तब्बल 24,000 रुपयांहून अधिक सूट मिळत असल्यामुळे, ही डील म्हणजे … Read more

Vastu Tips: तुळशीच्या पवित्र जागी ‘ही’ झाडं चुकूनही लावू नका, घरात वाढतो असंतोष आणि कलह!

भारतीय संस्कृतीत तुळशीचे रोप हे केवळ एक वनस्पती नसून श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक हिंदू कुटुंबात घराच्या अंगणात तुळशी वृंदावन असते, ज्याला देवत्वाचा दर्जा दिला जातो. तुळशीची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही टिकते, असे मानले जाते. मात्र, याच पवित्र तुळशीच्या आसपास काही विशिष्ट झाडे लावल्यास तिच्या शुभतेवर विपरित परिणाम … Read more

Vastu Tips: मंगळवार आणि शनिवारी स्वस्तिकाचे हे चमत्कारी उपाय करा, घरातील सर्व वास्तुदोष जादूसारखे नाहीसे होतील!

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिवसाचं एक विशिष्ट आध्यात्मिक महत्त्व असतं. विशेषतः मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस असे मानले जातात, जेव्हा विशिष्ट उपाय केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सौख्य, समृद्धी आणि समाधान नांदू लागतं. याच अनुषंगाने, घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकाचं चिन्ह काढणं हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. स्वस्तिक हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र … Read more

Vastu Tips: ब्रह्म मुहूर्तावर करा ‘हे’ चमत्कारी उपाय, घरात कायम राहील लक्ष्मीचा वास!

भारतीय संस्कृतीत सकाळी लवकर उठण्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः ब्रह्म मुहूर्त, जो सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा काळ आहे. हा काळ अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. या वेळी उठल्याने मन प्रसन्न राहतं, विचार शुद्ध होतात आणि शरीराला नवचैतन्य मिळतं. ध्यान, प्रार्थना, योग किंवा एखादं धार्मिक पठण केल्यास, दिवसभरासाठी आवश्यक अशी सकारात्मक ऊर्जा मनामध्ये निर्माण … Read more

जगातले 5 देश, जिथे राहतात सर्वात सुंदर मुस्लिम महिला; आपल्या ड्रीम पार्टनरमध्ये शोधतात ‘हे’ खास गुण!

या देशांच्या महिलांचे सौंदर्य फक्त त्यांच्या चेहऱ्यात नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासात, परंपरेप्रती आदरात आणि आधुनिकतेच्या समजुतीतही दिसून येते. जगभरातील अनेक सुपरमॉडेल्सही या महिलांच्या नजाकतीसमोर फिक्या वाटतात. प्रत्येक देशातील महिलांचा वेगळा लूक, स्वभाव, आवडीनिवडी असतात आणि त्यांना आकर्षित करणाऱ्या पुरुषांचे गुणही तितकेच खास असतात. चला, पाहूया कोणत्या देशातील महिला सर्वात सुंदर मानल्या जातात आणि त्यांना कसे … Read more

शेवटी संकटाचा काळ संपलाच ! पुढील 17 महिने ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात सूर्य शुक्र चंद्र या ग्रहांप्रमाणेच राहू केतू या ग्रहांना देखील विशेष महत्त्व आहे. इतर ग्रहांप्रमाणेच राहू आणि केतू ग्रह देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा केव्हा राहू आणि केतू ग्रहाचे राशी तसेच नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो. … Read more

Vastu Tips : घराच्या भिंती चुकूनही ‘या’ रंगात रंगवू नका, नाहीतर आयुष्यावर येईल संकटांचं सावट!

घराचं सौंदर्य वाढवताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. फर्निचर, शोभेच्या वस्तू, दिवे, आणि अर्थातच भिंतींचे रंग. पण कधी विचार केला आहे का, की या भिंतींवर चढणाऱ्या रंगांचा आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम होतो? वास्तुशास्त्र हे केवळ एक प्राचीन शास्त्र नाही, तर आपल्या मानसिक आणि आर्थिक स्वास्थ्याशी जोडलेली एक जिवंत प्रणाली आहे. त्यामुळे भिंती रंगवताना केवळ … Read more

जिथे नजर जाईल तिथे सापच साप…, पृथ्वीवरील ‘या’ भागात आढळतात सापांच्या सर्वाधिक प्रजाती! भारत यादीत तिसऱ्या क्रमांकावर

आज नाग पंचमीच्या निमित्ताने सापांबद्दल बोलणे अगदी योग्य ठरेल. हे प्राणी जरी अनेकांना भीतीदायक वाटत असले तरी त्यांचा पर्यावरणीय संतुलन राखण्यात फार मोठा वाटा असतो. भारतात नाग पंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते, आणि सापांच्या पौराणिक महत्त्वामुळे त्यांना पूजलेही जाते. पण एक प्रश्न अनेकांना पडतो तो म्हणजे जगात सर्वाधिक साप कुठे आढळतात? जगात सर्वाधिक साप … Read more

सावधान! पॅन कार्ड डाउनलोड करताच बँक खातं होऊ शकतं रिकामं, ‘अशा’ ईमेलबाबत सरकारने दिला अलर्ट

या डिजिटल युगात, सोयीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानात फसवणुकीचं एक नवीन रूप उगम पावतंय. अलीकडे अनेक लोकांच्या ईमेल इनबॉक्समध्ये एक असा मेल आला आहे, जो वरून पाहता अगदी सरकारी वाटतो, पण प्रत्यक्षात तो तुमचं बँक खातं रिकामं करण्यासाठी बनवलेला एक शिताफीने आखलेला सायबर घोटाळा आहे. “नवीन PAN 2.0” घोटाळा या मेलमध्ये लिहिलेलं असतं की तुमचं … Read more

फक्त 5 तासांची झोप, दोन वेळचं जेवण आणि…; शाहरुख खानच्या फिट अँड फाईन लाईफस्टाइलचं गुपित उघड!

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान हा वयाच्या 50 च्या पुढे असूनही आजही त्याच्यातील ऊर्जा, त्याचा आत्मविश्वास आणि त्याचा रुबाब तरुणांनाही लाजवणारा आहे. आपल्या अभिनयाची जादू पसरवताना, त्याने आपल्या जीवनशैलीत असा काही समतोल राखला आहे की तो प्रत्येकासाठी शिकण्यासारखा ठरतो. बॉलीवूडच्या झगमगाटातही त्याची साधेपणाची आणि शिस्तबद्ध जीवनशैली अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनली आहे. शाहरुख खानची लाईफ स्टाइल एका … Read more