जिथे नजर जाईल तिथे सापच साप…, पृथ्वीवरील ‘या’ भागात आढळतात सापांच्या सर्वाधिक प्रजाती! भारत यादीत तिसऱ्या क्रमांकावर
आज नाग पंचमीच्या निमित्ताने सापांबद्दल बोलणे अगदी योग्य ठरेल. हे प्राणी जरी अनेकांना भीतीदायक वाटत असले तरी त्यांचा पर्यावरणीय संतुलन राखण्यात फार मोठा वाटा असतो. भारतात नाग पंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते, आणि सापांच्या पौराणिक महत्त्वामुळे त्यांना पूजलेही जाते. पण एक प्रश्न अनेकांना पडतो तो म्हणजे जगात सर्वाधिक साप कुठे आढळतात? जगात सर्वाधिक साप … Read more