संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
संगमनेर- घराचे बांधकाम करताना अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आल्याने तालुक्यातील रायतेच्या सरपंच रूपाली गौतम रोहम यांचे ग्रामपंचायत सदस्यपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे नुकतेच आदेश दिले आहे. सदस्यपद रद्द झाल्याने रोहम यांचे सरपंच पदही रद्द झाले आहे. रायते येथील एका तक्रारीनुसार संगमनेर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन पंचनामा केला. सरपंच … Read more