International Tiger Day: भारतात वाघांची संख्या वाढली, पण इतर देशांची स्थिती काय?, चिंताजनक आकडेवारी समोर!
कधीकाळी जंगलांवर राज्य करणारा, सर्व प्राण्यांचा निःशंक राजा समजला जाणारा वाघ, आज त्याची संख्या इतकी घसरली आहे की तो अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तरीही, या संकटाच्या काळात एक गोष्ट आशादायक आहे. भारताने या विलक्षण प्राण्याला वाचवण्याच्या लढाईत आघाडी घेतली आहे. आज 29 जुलै, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आपण वाघांच्या अस्तित्वासाठी चाललेल्या लढ्याची एक झलक पाहूया. एकेकाळी … Read more