आता सरकारी बाबूंवर १९४ ‘सोशल’ निर्बंध ; ऑनलाईन राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई
अहिल्यानगर : राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. समाज माध्यमांवरील समुहात ते अनेकदा सरकारविरोधी भूमिका मांडतात. त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात. त्यामुळे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आता परिपत्रक काढत सरकारी कर्मचाऱ्यांवर १९४ प्रकारचे ‘सोशल’ निर्बंध घातले आहेत. या निर्बधांचे उल्लंघन करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येइल, असा इशारा … Read more