रस्त्यावर दिसणारे पांढऱ्या-हिरव्या-पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड नेमकं काय सांगतात?, जाणून घ्या याचा अर्थ!

रस्त्यावरून लांबचा प्रवास करताना तुम्हीही कधी न कधी त्या रंगीत मैलाच्या दगडांकडे पाहिलं असेल, पण त्या रंगांचा अर्थ काय असतो हे खरंच माहित आहे का? पिवळा, हिरवा, नारिंगी, पांढरा… या दगडांमागे नुसता रंग नाही, तर एक संपूर्ण रचना आहे जी भारताच्या रस्त्यांवर चालणाऱ्या लाखो वाहनचालकांना दिशा दाखवत असते. पिवळा रंग मुळात हे दगड केवळ अंतर … Read more

अहिल्यानगरच्या कृषी उत्पन्न बाजारात २४२० क्विंटल भाजीपाल्याची आवक, टोमॅटोच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर?

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी विविध भाजीपाल्याची २४२० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोच्या भावाची तेजी कायम आहे. टोमॅटोची २२२ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ६०४ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल १००० ते … Read more

……तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार ! नोकरी धोक्यात येण्याची शक्यता

Government Employee News

Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारने सोमवारी एक परिपत्रक काढून नवीन आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार राज्य शासकीय सेवेतील काही सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. खरंतर राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान या मार्गदर्शक सूचनांचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थीनीची गगन भरारी, दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत मारली बाजी

अहिल्यानगर- तालुक्यातील बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चैताली अप्पासाहेब काळे हिने सलग दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारली आहे. तिला चषक प्रदान करून गौरविण्यात आले. एव्हरेस्ट अॅबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. सलग दुसऱ्यांदा चैताली हिने नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत … Read more

जामखेड तालुक्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० जणांना रंगेहाथ पकडले

अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जामखेडमधील तनेश्वर गल्ली सुरू असलेल्या जुगार अड्डूयावर छापा घालून ९ जणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन आश्रुबा रोकडे (वय ५०, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड), जावेद इस्माईल बागवान (वय ४४, रा. … Read more

मागील भांडणाच्या कारणावरून दिल्ली गेट परिसरात मारहाण केल्याप्रकरणी १८ जणांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर- मागील भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडके, तलवारी घेऊन १८ जणांच्या टोळक्याने साते ते आठ जणांवर घरात घुसून खुनी हल्ला केला. ही घटना २४ जुलै रोजी दुपारी शिशू संगोपन शाळा चितळे रोड, गोवादेव मंदिर शेजारी, दिल्लीगेट नालेगाव येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन दीपक पवार, शिवम दीपक पवार, आदित्य लहू … Read more

मोठी बातमी! डिसेंबर 2025 पर्यंत पुण्यावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना फायदा

Vande Bharat Railway

Vande Bharat Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन. ही गाडी नेहमीच चर्चेत राहते. कधी आपल्या वेगामुळे, तर कधी दगडफेकीमुळे, तर कधी अधिक तिकीट दरामुळे या गाडीची चर्चा सुरूच असते. ही गाडी महाराष्ट्रातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते … Read more

बुधवारी ‘या’ उपायांनी बदलू शकते तुमचं नशिब, गणेशजी देतील सुख-समृद्धी आणि यशाचं वरदान!

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात अशी काही क्षणं येतात जेव्हा वाटतं, नशीबच रुसल्यासारखं आहे. मेहनत करतोय, प्रार्थना करतोय, पण काहीतरी अडथळा येतोच. अशा वेळेला मन निराश होतं आणि दिशाही गहाळ वाटतात. पण आपल्या भारतीय संस्कृतीत, अशा अंधारात प्रकाश दाखवणारे मार्ग आहेत. त्यातलाच एक मार्ग म्हणजे बुधवारी केले जाणारे गणेश पूजन आणि काही खास उपाय. हे उपाय केवळ … Read more

शरीराला नैसर्गिक बळ देणाऱ्या ‘अश्वगंधा’चे 5 चमत्कारी फायदे जाणून घ्या!

आपल्या दैनंदिन आयुष्यात ताण, थकवा आणि शारीरिक अशक्तपणा यांचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. आपण कधीकधी नकळत अशा एका चक्रात अडकतो जिथे शरीरही थकलेलं असतं आणि मनही बेचैन असतं. पण अशा काळात निसर्ग आपल्याला काहीतरी खास देऊन गेला आहे, ते म्हणजे अश्वगंधा. आयुर्वेदात या औषधी वनस्पतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त मानसिक शांततेसाठीच नव्हे, तर संपूर्ण … Read more

बहुतांश विमानांचा रंग पांढराच का असतो?, कारण वाचून विश्वास बसणार नाही!

आपण जेव्हा आकाशात उड्डाण करणाऱ्या विमानांकडे पाहतो, तेव्हा एक गोष्ट अगदी सहज लक्षात येते, ती म्हणजे त्यांच्या रंगाची निवड. जगभरातील बहुतांश विमानं पांढऱ्या रंगाचीच का असतात, याचा आपण विचार कधी केला आहे का? ही निवड केवळ सौंदर्यदृष्टिकोनातून नाही, तर यामागे अनेक वैज्ञानिक, तांत्रिक आणि व्यावसायिक कारणं आहेत, जी आज आपण समजून घेणार आहोत. विमानांच्या रंगाविषयी … Read more

पावसाअभावी पिकांनी टाकल्या माना : जिल्ह्यात सात लाख हेक्टरवरील खरिपाची पिके धोक्यात; रोगाचा प्रादुर्भाव वाढला

अहिल्यानगर : जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्‍क्‍यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्‍टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, ६जून महिन्यात आठ … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात, गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात १९१ मिमी कमी पाऊस

अहिल्यानगर- नगर जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जून महिन्यात आठ … Read more

बॉर्डर 2 मधून बॉलीवूड एंट्री घेतेय ‘ही’ नवोदित अभिनेत्री, वरुण धवनसोबत करणार रोमान्स!

वरुण धवनच्या ‘बॉर्डर 2’ या बहुचर्चित चित्रपटात एक नवे नाव झळकणार आहे, मेधा राणा. ही नवोदित अभिनेत्री सध्या चर्चेत आहे कारण टी-सीरीजने तिची मुख्य अभिनेत्री म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. बॉर्डर 2 मध्ये ती एकमेव प्रमुख महिला कलाकार म्हणून झळकणार असून तिची उपस्थिती चित्रपटाला एक नवसंजीवनी देईल, असा विश्वास निर्माण झाला आहे. पण मेधा राणा … Read more

श्रीरामपूर शहरातील बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर पोलिसांची धाड, ४ आरोपींना घेतले ताब्यात

श्रीरामपूर- शहरात बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याने पोलिसांनी काल मंगळवारी अवैध स्पिरीट जप्त केले. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल दुपारी बाजारतळ आणि खबडी परिसरात ही कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात बनावट दारूची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाली होती. … Read more

अहिल्यानगर शहरातील सराईत गुन्हेगारास दोनवर्षासाठी जिल्ह्यातून करण्यात आले हद्दपार

अहिल्यानगर-भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास दोन वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याला जिल्ह्याच्या हद्दी बाहेर सोडले. जाबीर सादीक सय्यद (रा. शहा कॉलनी गोविंदपुरा, ता. जि. अहिल्यानगर) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी सराईत गुन्हेगार जाबीर सय्यद याचा हद्दपारीचा … Read more

वाघ की सिंह?, कुणाच्या गर्जनाने हादरतं संपूर्ण जंगल? वाचा विज्ञान काय सांगतं!

जंगलाचा विषय निघाला की आपल्या डोळ्यांपुढे सहजपणे दोन प्राणी सर्वात पहिले उभे राहतात, सिंह आणि वाघ. हे दोघंही जंगलातील रांगडे, भारदस्त आणि अभिमानाने मिरवणारे जीव आहेत. जंगल सफारीला जाणाऱ्यांच्या मनात या दोघांची प्रतिमा विशेष स्थान घेऊन असते. सिंहाची रुबाबदार चाल असो किंवा वाघाचा दबकत येणारा वावर या दोघांनाही पाहताना रोमांच उभा राहतो. पण एक प्रश्न … Read more

डाळिंबाची लाली ओसरली ; भावात झाली तब्बल पाच हजार रुपयांची घसरण

अहिल्यानगर : काल परवा पर्यंत डाळिंबाला १५हजार रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळत होते. मात्र आता हे भाव कमी झाले असून ते थेट १०हजारांवर आल्याने तब्बल ५ हजारांची तूट झाली आहे. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी विविध फळांची ३९४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. … Read more

संततधार पावसामुळे टोमॅटोची लाली वाढली ; किरकोळ बाजारात किलोला मिळतोय ६० रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर : संततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होत असल्याने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याचा परिणाम किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढण्यात झाला आहे. आठवड्यापूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेले टोमॅटो आता ६० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यातही उत्तम दर्जाच्या टोमॅटोला प्रतिकिलो ६० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. पावसामुळे नवीन टोमॅटो लागवडही मंदावल्याने … Read more