Samudrik Shastra : चालायची ‘ही’ सवय देते गरिबीला आमंत्रण?, राहू-शनीच्या प्रकोपामुळे आयुष्य कधीच सुधारत नाही!

आपल्या चालण्याची पद्धत ही केवळ बाह्य वागणूक नाही, तर ती आपल्या जीवनातील उर्जेचे प्रतिबिंब असते. पण काही सवयी अशा असतात की त्या केवळ वाईट दिसतातच नाहीत, तर त्यांच्या मागे लपलेला ज्योतिषशास्त्रीय आणि सामुद्रिक शास्त्रातील अर्थ देखील गंभीर असतो. ‘पाय ओढून चालणे’ ही त्यापैकीच एक सवय आहे, जी अनेकदा दुर्लक्षित केली जाते, पण खरे पाहता ती … Read more

राहू ग्रहाच्या प्रभावाखाली जन्मलेल्या ‘या’ मुलांना लग्नासाठी करावा लागतो संघर्ष, स्वप्नातील जोडीदार भेटतो…पण खूपच उशिराने!

अनेकांना वाटतं की प्रेमात सगळं सहज घडावं, पण काही जणांच्या वाट्याला सतत विलंब, गोंधळ आणि अपयश येतं. विशेषतः त्यांचा जन्म विशिष्ट संख्येखाली झाला असेल तर. अंकशास्त्रात अशी एक रहस्यमय संख्या आहे अंक 4, जी त्यांच्या वैयक्तिक जीवनात, विशेषतः लग्नाच्या बाबतीत, अनेक आव्हानं घेऊन येते. ज्यांचा जन्म 4,13,22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांच्या जीवनात नात्यांबाबत … Read more

संघर्षाचा काळ संपणार ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Zodiac Sign

Zodiac Sign : ऑगस्ट महिना काही राशीच्या लोकांसाठी खास ठरेल. एक ऑगस्टपासूनच राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा भाग्य चमकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष मान देण्यात आला आहे. भौतिक सुख-समृद्धीचा कारक म्हणून शुक्र ग्रहाकडे पाहिले जाते. यामुळे कुंडली शुक्र ग्रह मजबूत असेल तर लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होत असते. दरम्यान शुक्र ग्रहाचे वेळोवेळी राशी … Read more

सोन्याचे रेट पुन्हा घसरलेत ! 28 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? मुंबई, पुणे, नागपूरचे रेट पहा…

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याचे रेट मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आज 28 जुलै रोजी देखील सोन्याचे रेट दबावात आहे. खरंतर या मौल्यवान धातूची किंमत पाच दिवसांपूर्वी अर्थातच 23 जुलै रोजी एक लाख 2330 रुपये प्रति दहा ग्रॅम … Read more

पाणलोटात पावसाचे तांडव सुरूच ; भंडारदरा धरण ८९ टक्के भरले: भात पिकाची झाली वाताहात

अहिल्यानगर : अहिल्यानगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरुच असून भंडारदरा धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याची माहिती धरण शाखेकडून दिली.६ मे पासून भंडारदरा पाणलोटात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून शनिवारी व रविवारी भंडारदऱ्याला पावसाने झोडपून काढले. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ९८०० दलघफूट झाला असून भंडारदरा धरण ८८.७८ % भरले आहे. … Read more

जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार जगवा ; अन्यथा पिझ्झाप्रमाणे भाकरीही ऑनलाईन ऑर्डर करावी लागेल ?

अहिल्यानगर : शेतकरी म्हणजे कष्टाने माळरानात धान्य पिकवून जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार! मात्र, त्याची व्यथा व त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. प्रॉपर्टी नव्हे तर जीव गहाण ठेवून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती ! कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्याचिंब धारा. अशावेळीदेखील आपला हा सर्जा राजा शेतात राबत … Read more

‘ही’ आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे ! बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर; शिक्षणाचे माहेरघर पुणे, मुंबई कितव्या स्थानी ?

Top City For Students

Top City For Students : भारतात पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अशी शहरे शिक्षणासाठी विशेष ओळखली जातात.  पुण्याला तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी एकवटतात. देशाबाहेरील विद्यार्थी देखील या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे कोणती? याची माहिती आहे का ? नाही. … Read more

आज पहिला श्रावण सोमवार ; नाथ संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या स्थानाबद्धल जाणून घ्या तुम्हाला माहित नसणाऱ्या ‘या’ खास बाबी

अहिल्यानगर : श्रावण महिन्यानिमित्त नाथ संप्रदायाचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे सध्या भाविकांच्या स्वागताला निसर्ग सर्व बाजूंनी फुलला असून निसर्गाशी मुक्त संवाद साधण्याला व स्वयंभू महादेवाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. दुर्मिळ वनौषधींसाठी वृद्धेश्वर डोंगररांगांचा परिसर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे उगमस्थान म्हणून वृद्धेश्वराकडे बघितले जाते. येथे स्वयंभू शिव पिंडी असून पिंडीच्या मध्यभागातून अहोरात्र … Read more

अशोक आहुजा आणि अरुण मुंढे यांचे मनोमिलन : आमदार मोनिका राजळे यांची डोकेदुखी वाढली

अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर तसेच शेवगाव शहर व तालुक्यावर लोकप्रतिनिधींकडून अन्याय होत असून शहर व तालुक्याला कोणी वाली राहीलेला नाही. त्यामुळे आगामी काळात शेवगावचे प्रश्न व मुळ भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपसातील मतभेद विसरुन एकत्र काम कऱण्याचा निर्णय घेतल्याचा माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा व भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंढे यांनी … Read more

सरकारच्या नव्या आदेशामुळे महाराष्ट्रातील ‘या’ 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. खरंतर एकीकडे राज्यातील बहुसंख्य शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे आणि शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे तर दुसरीकडे आता राज्य शासनाच्या एका नव्या आदेशाने आणखी हजारो शिक्षक अतिरिक्त … Read more

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध ;दुधापासून इतर पदार्थ निर्मिती करून दूध संघाला बळकटी देणार : नागवडे

अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दुधापासून इतर पदार्थांची निर्मिती करून दूध संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संघाचे मार्गदर्शक संचालक व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी जाहीर केले. राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या सन २०२५ ते … Read more

टोमॅटो उत्पादक शेतकरी ‘लालेलाल’; शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे मोल मिळाले

अहिल्यानगर : टोमॅटोच्या भावात मात्र चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतात उभा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान देखील होत आहे. मात्र खूप कालावधीनंतर शेतकऱ्यांना समानाधारक भाव मिळाला आहे . नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची २३५३ … Read more

BSF Sports Quota Jobs 2025: सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती सुरू! लगेच अर्ज करा

BSF SPORTS QUOTA JOBS 2025

BSF Sports Quota Jobs 2025: सीमा सुरक्षा दल अंतर्गत “कॉन्स्टेबल GD (खेळाडू)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 241 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑगस्ट 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला … Read more

‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….

India's Cheapest Cars

India’s Cheapest Cars : श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात झाली की सणासुदीचा काळ सुरू होतो. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये सुरुवातीला रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे आणि त्यानंतर गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाईल. त्यानंतर मग विविध सण साजरे होतील. दरम्यान जर तुम्हाला ही यंदाच्या सणासुदीच्या हंगामात नवीन कार खरेदी करायचे … Read more

मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी

India's Valuable Company

India’s Valuable Company : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रांचा वाटा आहे. दरम्यान आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेत ज्या उद्योगांचा मोलाचा … Read more

महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसात नव्या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची यादी समोर आली आहे. खरंतर ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा … Read more

पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील

अहील्यानगर दि.२७ प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमात राज्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांमध्ये झालेल्या ऐतिहसिक नोंदीचा उल्लेख राज्यातील शिवप्रेमीचा आनंद द्विगुणीत करणारा असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांनी अहील्यानगर येथे जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी आणि … Read more

दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग ! ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?

Railway News

Railway News : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज राहील आणि यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याशिवाय अजूनही देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. काही रेल्वे मार्गांची क्षमता सुद्धा वाढवली जात आहे. विदर्भात … Read more