Ahilyanagar News : नगर तालुका पोलिस ठाण्यात धुळखात पडलेल्या मोटारसायकलची पुढच्या सात दिवसात होणार भंगारात विक्री

Ahilyanagar News : नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मात्र अनेक दिवसांपासून धुळखात पडेलेल्या मोटारसायकलींच्या मालकांना वेळोवेळी आवाहन करून देखील त्याकडे कोणीही वाहनमालक पोलिस स्टेशनला न आल्याने नगर तालुका पोलिसांनी पुढील सात दिवसात ही सर्व वाहने भंगारात लिलावाने विक्री करून केली जाणर आहेत. यातून येणारी रक्कम शासनास जमा करणार आहोत अशी माहिती नगर … Read more

मुंबईहुन 1800 रुपयांमध्ये बाबा महाकालच्या दर्शनाला ! ह्या मार्गावर सुरू झाली तेजस एक्सप्रेस, 7 Railway Station वर थांबणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रातील बाबा महाकालच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बाबा महाकालच्या श्रीक्षेत्र उज्जैन नगरीला जाणाऱ्या भक्तांसाठी राजधानी मुंबईवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे जर तुम्हीही मुंबईत राहत असाल आणि बाबा महाकालचा दर्शनासाठी या श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र उज्जैन नगरीला जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more

कार्यकर्त्यांमुळेच भाजप आज खंबीरपणे उभी, म्हणून कार्यकर्त्यांना खूप महत्व; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे शहरातील बैठकीत प्रतिपादन

अहिल्यानगर- भारतीय जनता पार्टी आज खंबीरपणे जी उभी आहे ती सर्व कार्यकर्त्यांमुळेच. कार्यकर्ता आहे तर पार्टी आहे व सरकार आहे. म्हणून पक्षात सर्व कार्यकर्त्यांना खूप महत्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेले काम व जबाबदारी मनापासून करून कर्त्यव्य निभावावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटे काहीही करू शकत नाही. पक्षाची खरी ताकद बूथ रचना … Read more

Ahilyanagar News : दिल्लीगेट परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, मोटारसायकलीचे नुकसान तर चार गंभीर जखमी

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात जुन्या वादातून दोन गटात गुरूवारी दि. २४ दुपारी तुंबळ हाणामारी झाली. त्यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद नव्हती. दिल्लीगेट परिसरात जुन्या वादातून दोन गट आमनेसामने … Read more

छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा घालून १२ जणांना पकडले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोटारकार, दुचाकी, मोबाईल असा १७लाख ३२ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत सुभाष कुऱ्हाडे (वय २४, … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातील वसाहतीत घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यास पोलिसांनी पकडले

Ahilyanagar News : अहिल्यानगर पोलीस वसाहतीतील घरफोडीची उकल करण्यात तोफखाना पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप (वय २४, रा. भोसले किराणा सिध्दार्थनगर, अहिल्यानगर), दुर्गेश दुकानाजवळ, चंद्रकांत चितांमणी (वय २१, रा. नेप्ती नाका, अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून समजलेली … Read more

नाग पंचमीला शिवलिंगावर अर्पण करा काळे तीळ आणि गंगाजल, कुंडलीतील ‘हा’ दोष कायमचा नाहीसा होईल!

श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सणाला खास महत्त्व असतं, पण नाग पंचमी म्हणजे त्यातली एक अनोखी श्रद्धेची जिवंत अनुभूती. आपल्या पुराणकथांमध्ये आणि धार्मिक परंपरेत सर्पदेवतेला एक विशेष स्थान आहे. नाग पंचमीचा दिवस म्हणजे केवळ सापांची पूजा नव्हे, तर ती एक संधी असते. आपल्या कुंडलीतील दाहक दोष दूर करण्याची, भयमुक्त झोप घेण्याची आणि आयुष्यात शांततेचा श्वास घेण्याची. यंदा … Read more

श्रावण महिन्यात जन्मलेल्या बाळांवर असते महादेवाची कृपा, आपल्या गोंडस राजकुमार-राजकुमारीला द्या ‘ही’ शुभ नावे!

श्रावण महिना हा भोलेनाथ यांना समर्पित मानला जातो. या काळात भाविक मोठ्या भक्तीभावाने शिवमंदिरात पूजा-अर्चा करतात. त्यातच या महिन्यात जन्म घेणाऱ्या बाळांना केवळ निसर्गाचा आशीर्वादच नव्हे, तर दैवी शक्तीचाही वरदहस्त लाभतो, अशी अनेकांची श्रद्धा असते. विशेषतः ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रात विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही एक खास संधी असते, त्यांच्या नवजात बाळासाठी शुभ, अर्थपूर्ण आणि प्रभावी नाव ठेवण्याची. … Read more

वर्षानुवर्षे स्मार्टफोन वापरता पण ‘एअरप्लेन मोड’चे हे 5 फायदे तुम्हाला माहीतच नसतील!

मोबाईल फोनचा वापर आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अत्यावश्यक भाग झाला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण या छोट्याशा गॅजेटवर अवलंबून आहोत. मग ते काम असो, संवाद असो, किंवा विरंगुळ्याचा वेळ असो. पण या रोजच्या वापरामध्ये एक फीचर असं आहे, ज्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो ते म्हणजे एअरप्लेन मोड. याचा उपयोग केवळ विमानात बसल्यावरच होतो, असं आपल्याला … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ! आता ‘या’ कामासाठी सुद्धा मिळणार भरपगारी 30 दिवसांची सुट्टी

Government Employee

Government Employee : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर 30 जून ते 18 जुलै 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. दरम्यान आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. केंद्रीय विधिमंडळाच्या म्हणजेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा … Read more

ब्रेक फेल झाल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स करंजी घाटातील दरीत कोसळली, आठ जण जखमी

करंजी- पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात बुधवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून नांदेडकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचे एका धोकादायक वळणाजवळ ब्रेक नादुरुस्त झाल्याने ट्रॅव्हल बस समोरील दरीत पडली. या वेळी बसमध्ये सुमारे ३१ प्रवासी होते. त्यामधील सात ते आठ जण जखमी झाले असून जखमींमध्ये तीन महिला, पाच पुरुषांचा समावेश आहे. अपघात घडल्यानंतर एसटी बसने करंजी, … Read more

ग्राहकांना दिलासा ! सोन्याच्या किमतीत 4,900 रुपयांची घसरण ; 25 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Rate Today

Gold Rate Today : सोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे, या मौल्यवान धातूच्या किमतीत आज पुन्हा मोठी घसरण झाली आहे. 24 जुलै 2025 रोजी या मौल्यवान धातूच्या 24 कॅरेटच्या किमती 100 ग्रॅम मागे 13600 रुपयांनी कमी झाल्यात. आज देखील 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमती 100 ग्रॅम मागे 4,900 रुपयांनी कमी … Read more

Ahilyanagar News : पोलिस अधिक्षकांच्या विशेष पोलिस पथकाचा माणिकदौंडी परिसरात जुगार खेळणाऱ्यावर छापा, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News : पाथर्डी- जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने माणिकदौंडी येथे छापा टाकून जुगार खेळणाऱ्या दहा जणांना ताब्यात घेऊन सात वाहने व ४६ हजार पाचशे रुपये रोख, असा अकरा लाख ६१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पथकातील सुनील पवार, दिनेश मोरे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, उमेश … Read more

शिर्डीतील साईबाबा मंदिरात बाॅम्ब ठेवल्याची धमकी, तपासानंतर खोडसाळपणा केल्याचे उघड

शिर्डी- शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानाला मंगळवारी साईबाबा मंदिरात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. ई-मेल मिळाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीवर संस्थान प्रशासन व पोलिसांनी शांतता राखत योग्य तपास केला. चौकशीत ही धमकी खोडसाळपणाची असल्याचे स्पष्ट झाले असून, साईभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या आहेत. श्रीसाईबाबा संस्थानला मंगळवारी, २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता एक ई-मेल प्राप्त … Read more

अहिल्यानगरकरांसाठी महानगरपालिकेचे १०० बेडचे अद्ययावत रूग्णालय लवकरच होणार सुरू, ९० टक्के काम पूर्ण

अहिल्यानगर- शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील महापालिकेच्या जागेत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून शंभर बेडचे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येत आहे. इमारतीचे काम आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नगरकरांना अद्यायवत आरोग्य सेवा मिळणार आहे. अहिल्यानगर शहरात महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय नगरकरांच्या सेवेत आहे. मात्र, बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात अपुऱ्या जागेमुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. … Read more

भरदुपारी एमआयडीसी परिसरातील रोडवर व्यावसायिकाला अडवले, अपहरण केले अन् मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटला

अहिल्यानगर- व्यावसायिकाला रस्त्यात चारचाकी मोटारकार अडवी लावून अपहरण केले. त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन फोन पेद्वारे १ लाख ४० हजार ट्रान्सपर केले. तर, खिशातील २० हजारांची रोकड काढून घेतली. ही घटना ६ जुलै रोजी एमआयडीसीतील साईबन रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्निल वेंकटेश मेहेत्रे, हर्षद गौतम गायकवाड, विश्वजित वसंत … Read more

PAN कार्डपासून होणाऱ्या फसवणुकीपासून वाचायचंय?, मग या 7 चुका अजिबात करू नका!

आजच्या डिजिटल युगात आपली ओळख ही अक्षरशः काही कागदांवर टिकलेली असते, आणि त्यात पॅन कार्डचा भाग फारच महत्त्वाचा आहे. आर्थिक व्यवहार, कर्ज, बँकिंग, गुंतवणूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये पॅन कार्ड वापरले जाते. पण अनेकदा आपण याच पॅन कार्डाकडे बेफिकिरीने पाहतो, त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतो, आणि त्यामुळे आपली फसवणूक होण्याचा धोका वाढतो. एक छोटीशी चूक आर्थिक दिवाळखोरीकडे … Read more

Nag Panchami 2025: नागदेवाचा कोप ओढावून घेऊ नका, नाग पंचमीला काय करावे-काय नाही? जाणून घ्या

दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी होणारी नाग पंचमी, केवळ एक धार्मिक परंपरा नसून, निसर्गाशी जोडलेली आणि आपले पूर्वज, प्राणी-जगतातील सहजीवन यांना स्मरण करणारी एक भावनिक परंपरा आहे. या वर्षी नाग पंचमी 29 जुलै 2025 रोजी साजरी होणार असून, तिच्या अनुषंगाने काही विशेष धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. यातील एक … Read more