कोंबडीच्या संपर्काशिवायही अंडी तयार होतात?, मग ही अंडी शाकाहारी की मांसाहारी? उत्तर वाचून धक्काच बसेल!
भारतीय आहारात अंडी आवर्जून खाल्ली जातात. यामध्ये भरपूर पोषण असल्याने सकाळच्या नाश्त्यात हमखास अंडी खाल्ली जातात. मात्र, हीच अंडी शाकाहारी की मांसाहारी यावर अजूनही अनेकांचा संभ्रम कायम आहे. काहींना वाटतं की अंडी खाल्लं म्हणजे आपण मांसाहार केला, तर काही जण ते शाकाहारी आहाराचा भाग मानतात. एवढंच काय, काहींना तर दूधही मांसाहारी वाटतं कारण ते प्राण्यांपासून … Read more