Ahilyanagar ZP News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेत विविध गटातील १९५१ पदे रिक्त, लवकरच पदे भरली जाणार?
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील संवर्गनिहाय गट ‘क’ व गट ‘ड’ ची एकूण सरळसेवा भरती व पदोन्नतीची १७ हजार २० पदे मंजूर होती. त्यापैकी १५ हजार ६९ पदे भरण्यात आली आहेत. तर अद्यापही १९५१ पदे रिक्त आहेत. यामध्ये गट ‘क’ ची १६४० पदे, तर गट ‘ड’ची ३११ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या … Read more