अत्यंत मौल्यवान असूनही बँक हिऱ्यावर कर्ज का देत नाही?, कारण ऐकून आश्चर्य वाटेल!

आजच्या डिजिटल आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत जगात, कर्ज घेणे हे केवळ गरज नसून अनेकांसाठी एक सामान्य गोष्ट झाली आहे. घराच्या कर्जापासून ते शिक्षणासाठी किंवा सोन्यावर घेतलेल्या कर्जापर्यंत, बँका अनेक मालमत्तांना गहाण ठेवून कर्ज देतात. मात्र, एक प्रश्न अनेकांना पडतो हिरा इतका मौल्यवान असूनही त्यावर कर्ज का दिलं जात नाही? हा प्रश्न जितका स्वाभाविक आहे, तितकंच त्याचं … Read more

जगातील ‘हे’ 7 अतिशय गोंडस आणि बर्फासारखे पांढरेशुभ्र प्राणी कधी पाहिलेत का?, फोटो पाहून प्रेमात पडाल!

सृष्टीने आपल्याला विविध रंगांचे प्राणी-जगत दिलंय, पण जेव्हा एखादा प्राणी संपूर्ण पांढऱ्या रंगात दिसतो, तेव्हा तो केवळ गोंडसच वाटत नाही, तर त्याचं अस्तित्वही जणू कुठल्यातरी परीच्या कथेतून उतरलेलं वाटतं. हे पांढरे प्राणी त्यांच्या सौंदर्यामुळे जगभरात लक्ष वेधून घेतात. त्यांच्या मोहक रूपामागे काही नैसर्गिक कारणं आहेत. काहींचं पांढरं अंगरंग थंडीशी जुळवून घेतलेलं असतं, तर काहींचा तो … Read more

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ तारखेला सुरू होणार वंदे भारत स्लीपर, समोर आली नवीन अपडेट

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : 2019 मध्ये भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांसाठी सुरू केली. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली आणि त्यानंतर मग देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये ही गाडी धावू लागली. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा वंदे भारत एक्सप्रेसचे यशस्वी संचालन सुरू आहे … Read more

ताशी 24,000 किमी वेग! अमेरिकेच्या सर्वात घातक मिसाईलचे नाव माहितेय का?, सेकंदात देशाची राख करू शकते हे शस्त्र

जगभरातील महासत्तांमध्ये सामर्थ्याची शर्यत सुरुच असते, आणि या स्पर्धेत अमेरिका नेहमीच एक पाऊल पुढे राहिली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि अतिशय घातक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अमेरिकेने आपल्या सामरिक क्षमतेचा असा एक आरसा उभा केला आहे की, इतर देशांनाही त्याचा सन्मान ठेवावा लागतो. याच क्षमतेचे प्रतीक म्हणजे मिनिटमॅन-3 अमेरिकेचे आतापर्यंत न वापरलेले, पण अतिशय घातक असे आंतरखंडीय क्षेपणास्त्र. … Read more

Vastu Tips: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर जेवताना ‘ही’ गोष्ट टाळाच, वास्तुशास्त्राचा स्पष्ट इशारा!

दैनंदिन जेवणाचा वेळ हा फक्त शरीराला ऊर्जा देण्यासाठी नसतो, तर तो आपल्या मनःशांतीचा आणि नातेसंबंधांचा आधारही असतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, अनेकांना जेवताना मोबाईलवर स्क्रोल करणे किंवा टीव्हीसमोर बसून खाणे हे अगदीच सामान्य वाटते. काहींसाठी हा दिवसाचा एकमेव विरंगुळ्याचा क्षण असतो, तर काहींसाठी हा सवयीचा भाग बनलेला असतो. पण या सवयीमुळे आपल्या आयुष्यात नकळत अशा काही … Read more

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील ५४ गावांचा कारभार महिलांच्या हाती ग्रामपंचायतच्या आरक्षण सोडतीने कही खुशी कही गम !

अहिल्यानगर: नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. २३) दुपारी काढण्यात येवून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. १०५ पैकी ५४ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव झालेले असून या ठिकाणी महिलाराज येणार आहे तर ५१ ठिकाणी पुरुष अथवा महिला यापैकी कोणालाही सरपंच होता येणार आहे. या १०५ पैकी ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला झालेल्या असून … Read more

आधारला नवीन मोबाईल नंबर अपडेट करायचाय?, सेकंदात होणारी ही प्रोसेस इथे जाणून घ्या!

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. सरकारी योजना असो, बँकिंग व्यवहार असो किंवा कोणताही महत्वाचा अर्ज भरायचा असो आधार शिवाय काहीच पुढे सरकत नाही. मात्र याच आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर जर बंद झाला असेल तर तुमच्यासमोर अनेक अडथळे उभे राहू शकतात. अशा वेळी नवीन मोबाईल नंबर लिंक करणे … Read more

Ahilyanagar News : सुट्टीवर घरी येताना श्रीगोंद्याच्या जवानाचा कलकत्ता येथे अपघाती मृत्यू कलकत्ता येथेच होणार लष्करी इतमामात अंत्यविधी

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील लष्करी जवानाचा सुट्टीवर घरी येत असताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि.१६ जुलै रोजी घडली. ज्ञानदेव सुखदेव अंभोरे (वय ३७, रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) असे या जवानाचे नाव आहे. त्यांचा अंत्यविधी हावडा कलकत्ता पश्चिम बंगाल येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील घुटेवाडी येथील ज्ञानदेव … Read more

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू, दिग्गज गोलंदाजानेही केलाय हा पराक्रम

कधी कधी क्रिकेटमध्ये काही खेळाडूंच्या खेळी इतक्या वेगवान आणि स्फोटक असतात की त्या फक्त आकड्यांमध्ये मोजल्या जात नाहीत, तर चाहत्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या जातात. कसोटी क्रिकेटसारख्या संयमशील खेळातसुद्धा काही खेळाडूंनी आपल्या आक्रमक शैलीने अशा खेळी केल्या आहेत की त्या आजही इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिल्या जातात. भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या पाच खेळाडूंची यादी … Read more

नागपूर – गोंदिया महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! लवकरच प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणार

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग म्हणजे 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण महामार्ग आता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. दुसरीकडे आता याच समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. या अंतर्गत नागपूर ते गोंदिया … Read more

गोटीसारखं दिसणारं ‘हे’ फळ आरोग्यासाठी वरदानच! जाणून घ्या फायदे

आपल्या आसपास निसर्गाने अनेक अमूल्य देणग्या दिलेल्या आहेत, पण त्यातील काही फळं किंवा झाडं अजूनही दुर्लक्षित राहिली आहेत. त्यातलंच एक नाव आहे ‘लाभेर’, ज्याला भोकर म्हणूनही ओळखलं जातं. गावाकडच्या भागात सहज सापडणारी ही वनस्पती सौंदर्याने जितकी साधी आहे, तितकीच तिची औषधी ताकद अफाट आहे. भोकर फळ भोकरचं वैज्ञानिक नाव ‘Cordia dichotoma’ असून त्याच्या फळांना, सालेला, … Read more

1965 चं युद्ध, कारगिलचं रणांगण…’या’ रेजिमेंटचं नाव ऐकताच पाक सैन्याचा थरकाप उडतो! वाचा त्यांची शौर्यगाथा

भारतीय सैन्य हे केवळ एक शिस्तबद्ध संघटन नसून, ते आपल्या देशाच्या संरक्षणाचं साक्षात जिवंत रूप आहे. या सैन्यात असलेल्या विविध रेजिमेंट्स जरी आपापल्या ध्येयावर निष्ठावान असल्या, तरी त्यातली एक अशी रेजिमेंट आहे जिने आपल्या पराक्रमाने इतिहासात अनेकदा सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरलं आहे ती म्हणजे ‘जाट रेजिमेंट’. जिच्या शौर्याच्या कथा फक्त युद्धभूमीपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या … Read more

निसर्गाच्या कुशीत हरवलेली ‘ही’ ठिकाणं तुमचा सगळा स्ट्रेस दूर करतील, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या!

सध्याच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण कुठे तरी पोहोचण्याच्या घाईत आहे. कुणाला करिअर गाठायचं आहे, कुणाला समाजात स्वतःचं स्थान मिळवायचं आहे. पण या शर्यतीत आपण नकळत आपलं मानसिक आरोग्य, आपली शांती गमावतो. आणि मग जेव्हा मन थकलेलं असतं, तेव्हा शरीरही थकून जातं. अशावेळी कुठेतरी दूर, निसर्गाच्या कुशीत जाऊन स्वतःला पुन्हा सावरायची गरज असते. भारतात अशी काही … Read more

स्मृती कमजोर झालीये?, पचन बिघडलंय? मेंदूला पोषण न मिळाल्याचे ‘हे’ 5 धोकादायक संकेत त्वरित ओळखा! अन्यथा…

आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू, जो केवळ विचार करणे , निर्णय घेणे आणि आठवणी टिकवतो इतकंच नाही. तर आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रणही त्याच्याकडे असतं. पण कधी कधी आपण त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. हलकंसं डोके दुखणं, थोडंसं विसरणं किंवा थकवा येणं ही लक्षणं अनेकदा आपण सामान्य समजून दुर्लक्ष करतो. मात्र, हीच लक्षणं काही वेळा … Read more

MSC Bank Jobs 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पदवीधरांना नोकरी! 167 जागांसाठी भरती सुरू..

MSC BANK JOBS 2025

MSC Bank Jobs 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 167 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे. या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more

सोन्यासारखं नशीब घेऊन जन्मतात ‘ही’ मुले, करीना कपूरच्या धाकट्या मुलाचाही हाच मूलांक! वाचा अंक 3 चे रहस्य

काही लोकांच्या आयुष्यात नशीब अगदी जन्माच्या क्षणापासूनच त्यांच्यासोबत असतं. काही चेहरे असे असतात की त्यांच्या भोवती एक प्रकारची तेजस्वी लहर असते, जणू काही नशिबाने त्यांना खास निवडलंय. अंकशास्त्रामध्ये देखील अशाच काही संख्यांना विशेष महत्त्व दिलं जातं, आणि त्यात ‘3’ ही संख्या अगदी वरच्या क्रमांकावर आहे. ही केवळ एक संख्या नसून, ती सौंदर्य, भाग्य आणि सर्जनशीलतेचं … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट !

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे आउटर रिंग रोड म्हणजेच पुणे बाह्यवळण मार्ग हा राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला एक महत्त्वाचा प्रकल्प असून हा प्रकल्प महायुती सरकारचा ही ड्रीम प्रोजेक्ट आहे. या … Read more

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ प्रलंबित मागणी रक्षाबंधनाच्या आधीच पूर्ण होणार ?

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना देखील लवकरच एक मोठा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक प्रलंबित मागणी पुढील महिन्यात पूर्ण होईल अशी आशा आहे. खरे तर पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. दरम्यान … Read more