सकाळी की संध्याकाळी? 90% लोक चुकीच्या वेळी चालतात! जाणून घ्या चालण्यासाठीची सर्वोत्तम वेळ
आजच्या धावपळीत आरोग्य टिकवणं ही एक महाकठीण जबाबदारी झाली आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम, योगासोबत ‘चालणे’ हे एक सोप्पं आणि नैसर्गिक माध्यम आहे. मात्र केवळ चालणं पुरेसं नाही, तर ते ‘योग्य वेळी’ केलं गेलं पाहिजे, तेव्हाच त्याचा खरा फायदा मिळतो. बर्याच लोकांच्या मनात सतत हा प्रश्न असतो चालायला सकाळी जावं की संध्याकाळी? सकाळी चालण्याचे फायदे … Read more