सकाळी की संध्याकाळी? 90% लोक चुकीच्या वेळी चालतात! जाणून घ्या चालण्यासाठीची सर्वोत्तम वेळ

आजच्या धावपळीत आरोग्य टिकवणं ही एक महाकठीण जबाबदारी झाली आहे. शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम, योगासोबत ‘चालणे’ हे एक सोप्पं आणि नैसर्गिक माध्यम आहे. मात्र केवळ चालणं पुरेसं नाही, तर ते ‘योग्य वेळी’ केलं गेलं पाहिजे, तेव्हाच त्याचा खरा फायदा मिळतो. बर्‍याच लोकांच्या मनात सतत हा प्रश्न असतो चालायला सकाळी जावं की संध्याकाळी? सकाळी चालण्याचे फायदे … Read more

दुधही असते मांसाहारी! काय आहे हा प्रकार आणि कशापासून बनते हे मांसाहारी दूध?, जाणून घ्या

आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण काय खातो, पितो, त्याचा आपल्या शरीरासोबतच आपल्या संस्कृतीवरही मोठा परिणाम होतो. भारतात दूध ही केवळ आरोग्यासाठी उपयुक्त गोष्ट नाही, तर श्रद्धेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे जेव्हा ‘मांसाहारी दूध’ या संकल्पनेचा उल्लेख होतो, तेव्हा तो केवळ आहाराचा नव्हे, तर मूल्यांचा, परंपरांचा आणि ओळखीचा मुद्दा ठरतो. काय आहे मांसाहारी दूध? सध्या जागतिक … Read more

भारतातील टॉप 5 प्रायवेट आणि कमी खर्चिक मेडिकल कॉलेज, जाणून घ्या फीसपासून प्रवेश प्रक्रीयेपर्यंत संपूर्ण माहिती!

NEET परीक्षा ही भारतातील वैद्यकीय शिक्षणाची पहिली पायरी मानली जाते. या परीक्षेतून शासकीय कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यास अनेक पालक आणि विद्यार्थी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचा पर्याय शोधतात. पण खाजगी कॉलेज निवडताना फक्त प्रवेशच नाही तर त्या संस्थेची गुणवत्ता, इतिहास आणि अभ्यासक्रमाचा दर्जाही महत्त्वाचा ठरतो. अशाच देशातील टॉप 5 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची आपण या लेखात माहिती घेणार … Read more

देवतांच्या ‘या’ सरोवरात स्नान केल्याने मिळतो मोक्ष, भगवान शिवाचाही लाभतो आशीर्वाद!

जगात काही ठिकाणं अशी असतात, जी केवळ डोळ्यांनी पाहण्यासाठी नसून आत्म्याने अनुभवण्यासाठी असतात. अशाच एका दैवी स्थळाचं नाव आहे मानसरोवर. तिबेटच्या उंच पर्वतरांगेत लपलेलं, नितळ शांततेने भरलेलं आणि हजारो वर्षांच्या श्रद्धेने पवित्र झालेलं हे सरोवर. इथे येणाऱ्याच्या मनात भीती नसते, आश्चर्य असतं; कारण असं मानलं जातं की इथे एकदा स्नान केलं, तर सात जन्मांची पापंही … Read more

प्रतीक्षा संपली ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : सातव्या वेतन आयोगातील राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी फडणवीस सरकार लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. फडणवीस सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता लवकरच वाढवला जाईल अशी आशा आहे. खरंतर 30 जून 2025 पासून ते 18 जुलै 2025 पर्यंत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. मीडिया … Read more

भारत नव्हे, पाकिस्तानमध्ये आहे पाप नष्ट करणारे चमत्कारी शिवमंदिर; पांडवांनीही इथे घालवला होता वनवास!

पाकिस्तान म्हटले की आपल्या मनात लगेच राजकारण, सीमावाद आणि धर्मविघटनाची जाणीव होते. पण या देशाच्या हृदयात एक अशी जागा आहे, जिथे श्रद्धेच्या अश्रूंनी एक पवित्र इतिहास घडवला आहे. चकवाल गावाजवळील कटासराज मंदिर ही अशीच एक जागा आहे, जी नुसती ऐकली तरी मन थबकून जातं. हजारो वर्षांपासून श्रद्धेचं प्रतीक बनलेलं हे शिवमंदिर केवळ धार्मिक नसून, मानवी … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार झाले लंडन, न्यूयॉर्क सारखे विमानतळ ! उद्घाटनाची तारीख आली समोर

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात लंडन, न्यूयॉर्क सारखे जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. राज्यातील नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत असून याच प्रकल्पाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे. खरे तर नवी मुंबई विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आधुनिक आणि अगदीच प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारे हे … Read more

कोणताही प्रवास करण्यापूर्वी ‘हा’ एक मंत्र नक्की म्हणा, संकट तुमच्यापासून कोसो दूर राहील!

प्रवास करताना आपण काळजी घेतो हेल्मेटची, सीट बेल्टची, ड्रायविंगच्या नियमांची… पण मानसिक आणि आध्यात्मिक सुरक्षिततेसाठी काय करता? अपघातांपासून शारीरिक सुरक्षा जितकी महत्त्वाची, तितकीच महत्त्वाची आहे मानसिक कवच. शास्त्रांनुसार सांगितले गेले आहे की, देवाची प्रार्थना आणि विशिष्ट मंत्रांचा जप केल्याने आपण अनिष्टापासून वाचू शकतो. विशेषतः वाहन चालवताना किंवा दूरच्या प्रवासाला निघताना काही मंत्रांचा जप केल्यास तो … Read more

बँक ऑफ बडोदाच्या 400 दिवसाच्या एफडी योजनेत 4,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

Bank Of Baroda FD

Bank Of Baroda FD : एफडी मध्ये गुंतवणूक करणार आहात का मग तुमच्यासाठी बँक ऑफ बडोदाचा पर्याय बेस्ट ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याज देते. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिट चे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. एसबीआय युनियन बँक ऑफ इंडिया एचडीएफसी अशा अनेक … Read more

वाइनपासून बिअरपर्यंत…दारू काचेच्या ग्लासमध्येच का दिली जाते?, फक्त स्टाईल नव्हे तर यामागे आहे वैज्ञानिक गुपित!

तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉटेलमध्ये, बारमध्ये किंवा खास प्रसंगी दारू कायमच काचेच्या ग्लासमध्येच दिली जाते? स्टील किंवा प्लास्टिकचे ग्लास कितीही मजबूत असले, तरी दारू त्यात का नाही दिली जात? हा काही फक्त प्रतिष्ठेचा किंवा सौंदर्याचा मुद्दा नाही. यामागे अनेक वैज्ञानिक, मानसिक आणि इंद्रियांच्या संवेदनेशी संबंधित कारणं आहेत, जी दारूचा संपूर्ण अनुभव अधिक … Read more

शिक्षकांचे संसद दर्शन; लोकशाहीचा थेट अनुभव खासदार नीलेश लंके यांची अभिनव संकल्पना

शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर संस्काराची, ज्ञानाची आणि चारित्रयाची मोहोर उमटविणाऱ्या या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत २०० पेक्षा अधिक निवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. दि. १९ जुलै रोजी सकाळी अहिल्यानगर रेल्वे … Read more

जगाच्या नकाशावरूनच गायब होतोय ‘हा’ देश, एकेक करून देश सोडू लागलेत नागरिक! नेमकं कारण काय?

कल्पना करा, तुमचं संपूर्ण देशावरचं प्रेम, तुमचं बालपण, घर, आठवणी, निसर्ग सगळं काही मागं सोडून तुम्हाला दुसऱ्या देशात स्थलांतर करावं लागतंय… आणि तेही हवामान बदलामुळे! हे कोणतं भयपटाचं कथानक नाही, तर तुवालु या छोट्याशा देशाची उदासवाणी सत्यकथा आहे, जिथे समुद्र एकेक पाऊल पुढं येतो आहे आणि संपूर्ण राष्ट्रच नकाशावरून नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. तुवालु देशाचे … Read more

मित्रांसोबत कॅम्पिंगचा प्लॅन करताय?, मग जाण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या! एकदम परफेक्ट होईल तुमचं कॅम्पिंग

निसर्गाच्या कुशीत काही दिवस घालवण्याची इच्छा कोणाच्या मनात नाही? शहराच्या गोंगाटापासून दूर, हिरव्यागार टेकड्यांवर आणि निळ्या आकाशाखाली निवांत वेळ घालवायचा असेल, तर कॅम्पिंग हा अनुभव एक वेगळीच जादू निर्माण करतो. पण या निसर्गरम्य प्रवासात खरोखर आनंद घ्यायचा असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण थोडीशी तयारी तुम्हाला एक अविस्मरणीय आठवण देऊ … Read more

टॉप 100 फूड सिटीजमध्ये ‘या’ 6 भारतीय शहरांचा समावेश, खवय्यांची मनं जिंकणारे हे पदार्थ कोणते? पाहा यादी

जगभरात प्रत्येक शहराची एक खास ओळख असते, पण काही शहरं अशी असतात जिथे स्वाद आणि सुगंध यांची स्वतःची संस्कृती असते. भारतातही काही शहरं आहेत जी केवळ त्यांच्या ऐतिहासिक वारशामुळे नव्हे, तर तिथल्या खास खमंग पदार्थांमुळे ओळखली जातात. अलीकडेच जगप्रसिद्ध फूड गाईडने प्रसिद्ध केलेल्या “टॉप 100 फूड सिटीज” यादीत भारतातील 6 शहरांना स्थान मिळालं आहे. ही … Read more

‘हे’ आहेत सर्वाधिक कारखाने असणारे भारतातील टॉप 5 राज्य ! महाराष्ट्रात किती कंपन्या आहेत ?

Maharashtra News : महाराष्ट्र हे देशातील श्रीमंत राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रात हजारो कंपन्या कार्यरत आहेत. यामुळे हजारो लाखो लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामुळे परराज्यातील अनेक तरुण-तरुणी आपल्या महाराष्ट्रात रोजगाराच्या शोधात येत असतात. विशेष बाब अशी की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्याचा विकास झपाट्याने झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्राचे … Read more

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी ! जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख जाहीर

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच 13 वा हप्ता देखील दिला … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पुण्यातून ‘या’ शहरासाठी सुरू झाली स्पेशल पर्यटन बस सेवा, कोण-कोणत्या स्पॉटवर थांबणार ?

Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कडून एक विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही बस सेवा पुणे ते लोणावळा दरम्यान चालवली जाणार आहे. खरे तर लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ शाळांमध्ये विकसित होणार सायन्स पार्क ! 4 शाळांमध्ये 80 लाखांच्या सायन्स पार्कची उभारणी

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सायन्स पार्क विकसित केले जात आहेत. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील चार शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची उभारणी करण्यात येत आहे. यातील तीन शाळांमध्ये ओपन सायन्स पार्कची उभारणी पूर्ण झाली असून एका शाळेतील ओपन सायन्स पार्कची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येकी 20 लाख रुपयांच्या खर्चातून शाळेमध्ये सायन्स पार्कची उभारणी … Read more