अहिल्यादेवी होळकरांबाबत अपशब्द वापरणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, जामखेडमध्ये संघटना आक्रमक
जामखेड- भारतीय संस्कृती व इतिहासात आपले जीवन सामाजिक प्रबोधनासाठी समर्पित करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत व अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल पुणे येथील सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जामखेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना … Read more