अहिल्यादेवी होळकरांबाबत अपशब्द वापरणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, जामखेडमध्ये संघटना आक्रमक

जामखेड- भारतीय संस्कृती व इतिहासात आपले जीवन सामाजिक प्रबोधनासाठी समर्पित करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत व अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल पुणे येथील सुनील गोपाळराव उभे या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी जामखेड तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना … Read more

अहिल्यानगर शहरातील उर्दू शाळा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाने मागितली पाच लाखांची खंडणी, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर- शहरातील माणिक चौकातील ए. टी. यू. जदीद उर्दु प्राथमिक शाळा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांविरुद्ध पाच लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ९ जुलै रोजी घडली असून, याप्रकरणी २० जुलै रोजी गुन्हा दाखल झाला.संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मतीन अब्दुल रहीम (रा. झेड. एम. टॉवर, सिटी लॉन शेजारी सावेडी, अहिल्यानगर), संस्थेच्या … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 21 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Rate Today

Gold Rate Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. खरे तर गेल्या जून महिन्यात सोन्याच्या किमत अनेक दिवस एका लाखाच्या वर होती. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात किमतीत घसरण झाली. शुद्ध सोन्याच्या किमती जूनच्या शेवटच्या आठवड्यात 97 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली आल्या होत्या. मात्र जुलै महिन्याची सुरुवात झाली आणि … Read more

शेवगाव-पाथर्डी भाग विकासापासून वंचित राहिलाय, त्यामुळे तालुक्यात विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार शिवाजीराव गर्जे

पाथर्डी- मोठ्यांची कामे सर्वजण करतात. तालुक्यातील उपेक्षित, दुर्लक्षित असलेल्या छोट्या वर्गासाठी कामे करत विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न राहील. शेवगाव – पाथर्डी भाग दुर्लक्षित राहिला आहे. चांगल्या कामाला तालुक्यात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती आमदार शिवाजीराव गर्जे यांनी दिली. शहरातील विविध विभागातील विकासकामांच्यो भूमिपूजन कार्यक्रमानंतर नागरिकांशी संवादाचा कार्यक्रम भगवान उद्यानामध्ये संपन्न झाला. … Read more

शेतकऱ्यांनो! सोयाबीन पिकावर हुमणी अळ्यांच्या प्रादुर्भाव दिसतोय, तर ताबडतोब ‘या’ दोन गोष्टी करा अन् अळीचा कायमचा बंदोबस्त मिटवा

राहाता- राहाता तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाची विस्तृत क्षेत्रावर पेरणी झाली असून सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर आणि तालुका कृषी अधिकारी राहाता यांच्यावतीने तालुक्यातील दुर्गापूर, हासनापूर, रामपूरवाडी, एलमवाडी, नपावाडी या गावांमध्ये सोयाबीन प्लॉटला भेटी दिल्या असता सोयाबीनच्या पिकाची मुळे कुरतडून खाल्ल्यामुळे पीक वाळून जात असल्याचे तालुका कृषी … Read more

त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो, पाथर्डी पोलिस स्टेशनच्या आवारात युवतीचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पाथर्डी- त्याच्याकडे खूप पैसे आहेत, तो काहीही करू शकतो, असे म्हणत ग्रामीण भागातील खेड्यातून आलेल्या एका युवतीने पोलीस ठाण्याच्या आवारात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाी विषची बाटली हाताने थापड मारून बाजूला केल्याने युवतीचा जीव वाचला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून युवतीला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण भागात … Read more

कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या ग्रो मोअर कंपनीच्या घोटाळ्यात सहभाग असणाऱ्या साई संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांचे निलंबन

शिर्डी- कोट्यवधी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक घोटाळा उघडकीस आल्यानंतर, श्री साईबाबा संस्थानच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘ग्रो मोअर’ या गुंतवणूक कंपनीच्या माध्यमातून शिर्डीतील भूपेंद्र सावळे व इतर आरोपींनी राज्यभरातील गुंतवणूकदारांना फसवले.या गंभीर प्रकरणात संस्थानच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.राहाता येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात भूपेंद्र सावळे, राजाराम सावळे, सुबोध सावळे, संदीप सावळे … Read more

21 जुलैनंतर ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार ! ज्याला हात लावाल ते सोनं होईल

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहाला फारच महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखले जाते. तर दुसरीकडे सूर्यग्रहाप्रमाणेच शनी ग्रह सुद्धा तितकाच महत्व आहे. शनी ग्रहाला न्यायाचा देवता म्हणून ओळखतात. दरम्यान शनीदेवाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुष्य नक्षत्रात आता सूर्य देवाची एंट्री झाली आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 20 जुलै 2025 रोजी सूर्यदेवाने नक्षत्र परिवर्तन केले. सूर्यदेव … Read more

अहिल्यानगरमध्ये हरवलेले घड्याळ न दिल्याच्या कारणावरून मित्रांवर धारदार हत्याराने केला हल्ला

अहिल्यानगर- मोहरम विसर्जन मिरवणुकीत हरवलेले घड्याळ न दिल्याच्या कारणावरून मित्रांवर धारदार हत्याराने खुनी हल्ला केला. ही घटना १७ जुलै रोजी मुकुंदनगरमधील आर. आर. बेकरीजवळ घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिरोज मोमीन (रा. मुकुंदनगर), साजिद लियाकत शेख (रा. तपोवन रोड अहिल्यानगर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत अल्तमश नासिर पठाण … Read more

शिर्डीमध्ये तळ्यावर फिरायला गेलेल्या तरूणाचा पाय घसरल्याने तळ्यात बुडून मृत्यू

शिर्डी- येथील साईआश्रया अनाथालयाचे संस्थापक गणेश दळवी यांचा २१ वर्षीय मुलगा शिवम गणेश दळवी याचा पिंपळवाडी येथील तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याने संपूर्ण शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिर्डीजवळील पिंपळवाडी गावातील ग्रामपंचायतीच्या तळ्याच्या परिसरात शिवम दळवी नेहमीप्रमाणे सायंकाळी पायी फिरायला गेला होता. फिरत असताना हातपाय धुण्यासाठी तो तळ्याजवळ गेला … Read more

Intelligence Bureau Jobs 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात मेगाभरती! तब्बल 3,717 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

INTELLIGENCE BUREAU JOBS 2025

Intelligence Bureau Jobs 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात “असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 3717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपला … Read more

पुण्याप्रमाणेच ‘या’ जिल्ह्यातही तयार होणार नवा रिंगरोड ! कसा असणार 60 किलोमीटर लांबीचा Ring Road ?

Nashik News

Nashik News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही राज्यात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर व्हावा या अनुषंगाने रिंग रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले … Read more

महिन्याच्या 15 दिवसांतच पगार संपतोय? मग ‘ही’ 3 बँक खाती उघडाच, आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील!

आजच्या धावपळीच्या जीवनात जसं वेळेचं व्यवस्थापन गरजेचं आहे, तसंच पैशांचं व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. अनेकजण चांगला पगार मिळवतात, पण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यात शिल्लक राहतं ते फक्त चिंता आणि टेन्शन. कारण एकच पैसे मिळतात, पण ते जातात कुठे हे कळतच नाही. आणि हीच जागरूकतेची पहिली पायरी आहे. आपले पैसे आपण कुठे आणि कसे … Read more

सोन्याहूनही महाग विकलं जातं ‘या’ झाडाचं लाकूड, एक किलोची किंमत ऐकून लाखोंच्याही पुढे! जाणून घ्या त्याचे महत्व

सोनं, चांदी आणि हिरे या मौल्यवान वस्तूंचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर लक्झरी आणि श्रीमंतीचं चित्र उभं राहतं. पण तुम्हाला माहिती आहे का, निसर्गात एक असं झाड आहे ज्याच्या लाकडाची किंमत हिऱ्यांपेक्षाही अधिक असते? होय, हे खरं आहे! हे लाकूड म्हणजे अगरवुड, ज्याला औद असंही म्हणतात. एक किलो अगरवुडची किंमत कधी कधी 1 लाख रुपये किंवा … Read more

तब्बल 20 हजार कोटींची योजना! भारतीय हवाई दलाला मिळणार 6 अत्याधुनिक सुपर स्पाय विमाने, आता शत्रूंची खैर नाही

भारतीय संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद पाऊल टाकण्यात आलं आहे. शत्रूच्या हालचाली आकाशातच पकडणाऱ्या आणि धोका निर्माण होण्याआधीच त्यावर लक्ष ठेवणाऱ्या अव्वल दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आता भारतातच विकसित केली जाणार आहे. ‘अवॅक्स इंडिया’ या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताने केवळ एक प्रकल्प सुरु केला नसून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दिशेने एक मोठी झेप घेतली आहे. AWACS … Read more

मेकअप, फॅशन ते कॉमेडी…भारतातील ‘या’ टॉप 5 महिला युट्यूबर्स लाखो नाही, थेट कोट्यवधींची कमाई करतात!

आजच्या घडीला जेव्हा एखादी व्यक्ती घरबसल्या लाखो लोकांशी संवाद साधते, तेव्हा त्या संवादातून केवळ लोकप्रियता नाही तर आर्थिक यशही मिळवता येते, हे युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्ममुळे सिद्ध झालं आहे. विशेषतः भारतीय महिला युट्यूबर्सनी या क्षेत्रात जो ठसा उमटवला आहे, तो केवळ कौतुकास्पद नाही, तर अनेक तरुणींसाठी प्रेरणादायीही आहे. त्यांच्या कथांमध्ये फक्त यश नाही, तर मेहनत, चिकाटी आणि … Read more

वयाच्या 40 नंतरही कॅटरिना कैफसारखी फिटनेस हवीय?, मग ही 6 योगासनं रोज करा!

जगण्याचा उत्साह वाढवणाऱ्या काही लोकांकडे आपण नेहमी प्रेरणेसाठी पाहतो. कधी त्यांच्या मेहनतीकडे, कधी त्यांच्या निरंतर सकारात्मक ऊर्जेकडे… आणि कधी त्यांच्या फिटनेसकडे. बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही त्यातलीच एक चमकती व्यक्ती आहे. वयाच्या 40 व्या वर्षातही तिची शरीरयष्टी, आत्मविश्वास आणि सहजतेने झळकणारा तेजस्वी चेहरा पाहून कुणाचंही मन हरखून जाईल. पण या सौंदर्यामागे केवळ निसर्गाची देणगी नाही, … Read more

राजस्थानमधील’या’ किल्ल्यासाठी लढवले गेले सर्वात भयंकर युद्ध, तीन वेळा राणींनी केला जौहर! इतिहास वाचून अंगावर शहारे येतील

राजस्थानच्या मातीला असंख्य शौर्यगाथा लाभलेल्या आहेत, परंतु एका किल्ल्याने इतकी युद्धं पाहिली की तो इतिहासाचा जिवंत साक्षीदार ठरला. हा किल्ला म्हणजेच मेवाडमधील चित्तोडगड किल्ला, जो राजपूतांच्या सन्मानाचा आणि बलिदानाचा अमर प्रतीक आहे. जिथे केवळ तलवारी नव्हे तर प्रेम, शौर्य, आणि आत्मबलिदानाच्या ज्योती देखील पेटल्या. राणी पद्मिनीचा जौहर या किल्ल्यावरच्या तिन्ही मोठ्या लढायांनी भारतीय इतिहासाला रक्ताने … Read more