रागाच्या भरात पतीशी असभ्य बोलणे पाप आहे का?, प्रेमानंद महाराजांनी दिलं हृदयस्पर्शी उत्तर!

कधीकधी जीवनात छोटे क्षण मोठ्या प्रश्नांना जन्म देतात. लग्नासारख्या नात्यात वाद, ताणतणाव आणि कधीकधी चिडचिड होणे स्वाभाविक आहे. पण या सर्वांमध्ये ‘रागाच्या भरात पतीशी असभ्य बोलणे हे पाप मानले जाऊ शकते का?’ असा एक हळवासा, पण गंभीर प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. या प्रश्नाचं उत्तर दिलंय वृंदावनच्या प्रसिद्ध संत प्रेमानंद … Read more

‘क्युंकी सास…2’ मध्ये जुनी स्टार जोडी करणार कमबॅक?, नवीन ट्विस्टने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण!

भारतीय टीव्हीच्या इतिहासात एखादा शो प्रेक्षकांच्या मनात इतका खोलवर रुजतो की त्याचे पात्र, त्याची कहाणी, त्याचे संवाद वर्षानुवर्षं लोक विसरत नाहीत. असाच एक शो म्हणजे ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’. आता या आयकॉनिक मालिकेचा दुसरा सीझन, ‘क्युंकी सास भी कभी बहू थी 2’ नव्याने आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये पुन्हा रंगात … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल! 20 जुलै रोजी दहा ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? वाचा..

Gold Rate Today

Gold Rate Today : गेल्या महिन्यात अर्थातच जूनमध्ये सोन्याच्या किमती बरेच दिवस एक लाखाच्या वर होत्या. मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली. सोन्याच्या किमती एका लाखाच्या खाली आल्यात. तेव्हापासून या मौल्यवान धातूची 10 ग्रॅमची किंमत एका लाखाच्या खालीच होती. दरम्यान आता पुन्हा एकदा जून महिन्याप्रमाणे जुलैमध्ये देखील या मौल्यवान धातूची किंमत एका … Read more

पहिल्याच चित्रपटात अहान पांडेला करोडोंचे मानधन, रणबीर-कार्तिकलाही टाकलं मागे! ‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवरही धमाका

सैयारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या मनात जोरदार छाप सोडली आहे. या रोमँटिक म्युझिकल फिल्ममधून यशराज फिल्म्सने बॉलिवूडमध्ये आणलेला नवीन चेहरा अहान पांडे पहिल्याच चित्रपटात यशाच्या झोतात आला आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ 18 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी तब्बल 21 कोटींपेक्षा … Read more

या 3 मूलांकांवर असतो महादेवाचा विशेष आशीर्वाद, भोलेनाथांच्या कृपेने मिळते प्रचंड धन आणि यश!

जन्मतारखेचा आपल्या जीवनावर किती खोल प्रभाव असतो, हे आपण कधी लक्षात घेतलंय का? जणू काही आपली वाटचाल आधीच एका गूढ संख्येने ठरवून ठेवलेली असते. भारतात या संख्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ‘अंकशास्त्र’ म्हटलं जातं, आणि त्यामध्ये प्रत्येक मूलांकाचं एक अनोखं विश्व असतं. विशेष म्हणजे, काही निवडक संख्यांवर भगवान शिवाची विशेष कृपा असल्याचं मानलं जातं, जणू महादेवच … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊन आता बऱ्याच दिवस उलटले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले आहेत. बारावीनंतर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी BA, बीकॉम, बीएससी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दाखवले आहे. … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर ! ऑगस्ट महिन्यात CSMT वरून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 22 स्थानकावर थांबणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांसाठी मध्य रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर मध्य रेल्वे कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मधून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्टेशन दरम्यान देखील ऑगस्टमध्ये विशेष गाडी चालवली जाणार आहे. … Read more

शिर्डीमध्ये शिवपुराण कथा महोत्सवाचे आयोजन ! डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतली प्रदीप मिश्रा महाराजांची भेट

शिर्डी नगरीत १२ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एक अत्यंत भव्य आणि अध्यात्मिक असा शिवपुराण कथा महोत्सव होणार आहे. या पवित्र कार्यक्रमात सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य प्रदीपजी मिश्रा महाराज स्वतः मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या आयोजनाच्या निमित्ताने डॉ. विखे पाटील यांनी मध्यप्रदेशातील सीहोर जिल्ह्यात वसलेल्या कुबेरेश्वर धाम येथे जाऊन … Read more

Indian Bank Apprentice Jobs 2025: इंडियन बँकेत पदवीधरांना नोकरीची संधी! अप्रेंटिस पदाच्या 1500 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा

INDIAN BANK APPRENTICE JOBS 2025

Indian Bank Apprentice Jobs 2025: इंडियन बँक अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी तब्बल 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 ऑगस्ट 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. … Read more

मुंबईवरून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला एक अतिरिक्त थांबा मंजूर, रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय

Mumbai Vande Bharat Train : सध्या देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतून 6 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद … Read more

सर्वसामान्यांसाठी चिंताजनक ! खाद्यतेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ ; पामतेल, सूर्यफूल, शेंगदाणे, सोयातेल खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागतात ?

Edible Oil Prices : वाढत्या महागाईमुळे होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर आणि इंधनाचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याशिवाय इतरही जीवन आवश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. अशातच आता खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. खरे तर गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर च्या सुमारास खाद्यतेलाच्या … Read more

पेट्रोल पंप मालकांना दर महिन्याला किती नेट प्रॉफिट मिळतो ? 10 लिटर पेट्रोल आणि डिझेल विक्रीनंतर ‘इतके’ कमिशन मिळते !

petrol Pump Monthly Income : गेल्या काही वर्षांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाढत्या महागाईमुळे आणि इंधनाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. पण अशा या परिस्थितीत … Read more

मुंबई, पुणे आणि कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे कडून 11 विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा, रूट पहा..

Maharashtra Railway : गणेशोत्सवाच्या काळात आपल्या मूळ गावाला जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे कडून मुंबई आणि पुण्यातून काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या विशेष गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय असते. यंदाही … Read more

SBI कडून Home Loan च्या व्याजदरात मोठी कपात! 10 वर्षांसाठी 50 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता?

SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून अलीकडेचं या बँकेने आपल्या गृह कर्जाच्या व्याजदरात बदल केलेला आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एसबीआयने देखील आपले होम लोनचे व्याजदर कमी केले आहेत. यामुळे एसबीआय कडून होम लोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसबीआयचे … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! हडपसर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस गाड्या रद्द, पहा संपूर्ण यादी

Pune Railway News : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे, मिळालेल्या माहितीनुसार हडपसर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उद्या 20 जुलै 2025 रोजी हडपसर रेल्वे स्टेशन वरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या ह्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. अर्थातच … Read more

20 जुलै पासून मिळणार जबरदस्त यश ! ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Shukra Nakshatra Gochar

Shukra Nakshatra Gochar : शुक्र हा नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह. नवग्रहातील इतर ग्रहांप्रमाणेच शुक्र ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. एका ठराविक कालावधीनंतर शुक्र ग्रहाचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होते आणि याचा मानवी जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम पाहायला मिळतं असतो. दरम्यान येत्या काही दिवसांनी शुक्र ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार … Read more

‘ह्या’ जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर उभारली जाणार वंदे भारत एक्सप्रेसचे डबे बनवण्याची फॅक्टरी ! 4,000 लोकांना मिळणार रोजगार

Employment News

Employment News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली आणि सध्या स्थितीला देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गाडी सुरू आहे. सुरुवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती. या गाडीला अगदी सुरुवातीपासूनच प्रवाशांकडून चांगला … Read more

संगमनेरमध्ये गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला १० लाखांचा देण्यात आला धनादेश, आमदार खताळांचा पाठपुरावा

संगमनेर- संगमनेरमधील गटार दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबाला आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने शासनाच्या मदतीचा पहिला टप्पा मिळाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. तसेच दुसऱ्या मृत्यूमुखी पडलेल्या रियाज पिंजारीच्या कुटुंबासाठीही मदतीची मागणी विधानसभेत करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दिनांक १० जुलै २०२५ रोजी … Read more