गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात ‘हे’ अन्नपदार्थं खाणं टाळाच, बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो गंभीर परिणाम!
गरोदरपणाचे पहिले 3 महिने हे प्रत्येक स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूपच नाजूक आणि संवेदनशील काळ असतो. आई होण्याची गोड भावना असली, तरी अनेक शंका, भीती आणि शारीरिक बदलांनी स्त्री बिचकते. या काळात गर्भाचा पाया तयार होतो आणि बाळाच्या विकासासाठी पोषणदृष्ट्या योग्य अन्न घेणे अत्यंत गरजेचे असते. पण काही अन्नपदार्थ असे असतात की जे पहिल्या तिमाहीत … Read more