वयाच्या 35 शी नंतर फक्त चालणं पुरेसं नाही! तंदुरुस्त राहायचं असेल तर ‘या’ गोष्टी आजपासूनच सुरु करा
वय वाढतं तसं शरीरही हळूहळू बदलायला लागतं. केस पांढरे होतात, त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात, आणि सर्वात महत्वाचं आपल्या हालचाली मंदावतात. विशेषतः स्नायूंमध्ये जाणवणारी कमजोरी ही एक अशी गोष्ट आहे, जी सहजपणे लक्षातही येत नाही आणि हळूहळू आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागते. पण ही एक अपरिहार्य गोष्ट आहे असं समजून शांत बसण्याची गरज नाही. कारण … Read more