गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारी ही कंपनी आता देणार मोफत शेअर्स ! एका शेअरवर मिळणार 4 Bonus Share
Bonus Share News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश आणि बोनस शेअरची भेट देत आहेत. दरम्यान गुंतवणूकदारांना करोडपती बनवणाऱ्या एका कंपनीने आता बोनस शेअर्स देण्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे जर तुम्हीही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू इच्छित … Read more