रणबीर कपूरच्या ‘रामायण’ने रिलीजपूर्वीच केला रेकॉर्ड, ठरला भारताचा सर्वात महागडा चित्रपट! बजेट ऐकून धक्का बसेल
अलीकडेच रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. या चित्रपटाच्या भव्यतेबद्दल जितकी चर्चा होते आहे, तितकीच उत्सुकता त्याच्या बजेटविषयीही आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू करणारा क्षण ठरत आहे. ही गोष्ट विशेष ठरते कारण याच रामकथेला 38 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर … Read more