State Employee News : ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे…
State Employee News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी एस टी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आंदोलनाचा बडगा उभारला जाईल असं सांगितले होते. दरम्यान आता महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी देखील संपावर जाणार…