सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी इतक्या वेळा वाढणार महागाई भत्ता, वाचा….
DA Hike News : केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आणि त्यानंतर तीन नोव्हेंबर 2025 रोजी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली. या दिवशी आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स ला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली. आठव्या वेतन आयोगासाठी तीन सदस्य समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली. दरम्यान तेव्हापासून नव्या आठव्या वेतन … Read more