पुणेकरांसाठी गुड न्यूज…..! पुण्यातील ‘हे’ चार महत्त्वाचे महामार्ग एकमेकांना जोडले जाणार, तयार होणार नवीन भूमिगत रस्ता
Pune News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असणारे पुणे आता वाहतूक कोंडीमुळे सुद्धा ओळखले जाऊ लागले आहे. दरम्यान याच वाढत्या वाहतूक कोंडीने परेशान पुणेकरांसाठी आता एक रामबाण उपाय समोर आला आहे. वाढत्या वाहतूक … Read more