फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ समाजातील लोकांना व्यवसायासाठी राज्य शासन देणार 15 लाखांची मदत !
Maharashtra Government Scheme : फडणवीस सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरंतर राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याक्षणी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने काही समाजातील नवयुवक तरुणांसाठी विशेष योजना जाहीर केली … Read more