गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ 4 कंपन्या देणार लाभांश, रेकॉर्ड डेट आताच नोट करा
Dividend Stock : आजपासून सुरु झालेला नोव्हेंबरचा हा आठवडा गुंतवणूकदारांसाठी विशेष खास ठरणार आहे. गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात 4 मोठ्या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरित करणार आहे. या लाभांशची रेकॉर्ड डेट याच आठवड्यात येत असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. दरम्यान आता आपण … Read more